ETV Bharat / city

bit coin rates : आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉइनचा दर २० हजारांवर.. पहा आजचे दर

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये 1.87% टक्क्यांनी वाढ झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची ( Bit Coin Rate In India ) किंमत 16 लाख 85 हजार 997 रुपये इतकी आहे.

bit coin
bit coin
author img

By

Published : Jul 16, 2022, 7:28 AM IST

मुंबई : बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत 16 लाख 85 हजार 997 रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे ( Bit Coin Rate In India ) भाव वधारले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार 495.00 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 16 लाख 85 हजार 997 रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 1 हजार 194.79 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 99 हजार 999 रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात 0.062 डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 5.22 रुपये इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.