ETV Bharat / city

जि.प, पं.स निवडणूक: महाविकास आघाडी वरचढ, नागपुरात काँग्रेस मजबूत

author img

By

Published : Oct 6, 2021, 8:26 AM IST

Updated : Oct 6, 2021, 7:11 PM IST

counting
मतमोजणी केंद्रावर पहारा देताना पोलीस जवान

19:05 October 06

पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 15 जागांचा निकाल

पालघर -  जिल्हा परिषदेच्या 15 जागांचा निकाल पुढील प्रमाणे,

शिवसेना - 5

भाजप - 4

राष्ट्रवादी - 5

माकपा - 1

पंचायत समिती पोटनिवडणूक 

एकूण 14 जागा

शिवसेना - 5

भाजप - 3

राष्ट्रवादी - 2  

बविआ - 3

मनसे - 1

18:54 October 06

वाशिम जिल्ह्यातील 27 पंचायत समितींचा निवडणूक निकाल

वाशिम जिल्ह्यातील 27 पंचायत समिती निवडणूक निकाल  

राष्ट्रवादी काँग्रेस -09

काँग्रेस- 06

शिवसेना -05

वंचित बहुजन आघाडी- 04

भाजप - 02

अपक्ष -  01

1) रिसोड तालुक्यातील 5 पंचायत समिती गणांमधून निवडून आलेले उमेदवार

मोप पंचायत स-सुवर्णा नरवाडे, शिवसेना

कवठा पंचायत स-गणेश हरिमकर, कॉंग्रेस

वाकद पंचायत स -केशराबाइ हाडे, राष्ट्रवादी

महागाव पंचायत स- राहुल बोडखे, कांग्रेस

हराळ पंचायत स-लताबाई खाडे, जनविकास आघाडी

2) मालेगाव तालुक्यातील 5 पंचायत समिती गणांमधून निवडून आलेले उमेदवार

जऊळका पंचायत स - संजीवनी घुगे, काँग्रेस

जोडगव्हान प.स - विष्णू जाधव, राष्ट्रवादी

मारसूळ प.स - अरुण घुगे, भाजप

शिरपूर प.स - इम्रान परसुवाले, काँग्रेस

खंडाळा प.स - किरण वाघ, काँग्रेस  

3) वाशिम तालुक्यातील 5 पंचायत समिती गणांमधून निवडून आलेले उमेदवार

फाळेगाव प.स - सावित्री वानखडे, शिवसेना

कळंबा प.स -  महादेव महाले, शिवसेना

उकळीपेन प.स - मंगला खोडके, वंचित

अनसिंग प.स - खैरू निसा हमीद महोमद, वंचित

पिंपळगाव प.स - प्रयागबाई काटेकर, राष्ट्रवादी

4) मंगरुळपीर तालुक्यातील 4 पंचायत समिती गणांमधून निवडून आलेले उमेदवार

पेडगाव प.स -  बंडू वैद्य, शिवसेना

वनोजा प.स - अनिल राठोड, राष्ट्रवादी

कासोळा प.स - राधिका ठाकरे, राष्ट्रवादी

सनगाव प.स - अरुणा राठोड, राष्ट्रवादी

5) कारंजा तालुक्यातील 4 पंचायत समिती गणांमधून निवडून आलेले उमेदवार

मोरगव्हान प.स - किशोर ढाकूरकर, वंचित

उंबर्डा बाजार प.स - लक्ष्मीबाई हलदे, कॉंग्रेस

धामणी  प.स - दिनेश वाडेकर, भाजप

पोहा प.स - कमलाबाई चव्हाण, शिवसेना

6) मानोरा तालुक्यातील 4 पंचायत समिती गणांमधून निवडून आलेले उमेदवार

धामणी प.स - गोविंद मातारमारे, राष्ट्रवादी

कोंडोली प.स - छाया राठोड, वंचित

शेंदुर्जना प.स - सुजाता जाधव, राष्ट्रवादी

गिरोली प.स - सैजल चव्हाण, राष्ट्रवादी

15:26 October 06

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे अंतिम निकाल

महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतमोजणी आज पार पडली आहे. या मतमोजणीचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा आहे. 23 जागांवर विजयी होऊन सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 17  तर शिवसेना 12 आणि इतर 16 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीने या निकालावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

जिल्हा परिषद निकाल- 85/85

भाजपा- 23

काँग्रेस- 17

राष्ट्रवादी- 17

शिवसेना - 12

इतर -16

पंचायत समिती निवडणूक निकाल - 144/144

 काँग्रेस- 35

भाजपा -  33

शिवसेना - 22

राष्ट्रवादी- 16

इतर - 38

15:03 October 06

भाजपाने नागपुरातील परभवाचे खापर फोडले काँग्रेसवर

भाजपला काही ठिकाणी पराभव आला, यात कॉंग्रेसचा आरोप असला तरी ही निवडणूक ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यांवर झाली नाही कारण दोन्ही बाजूने ओबीसी उमेदवार रिंगणात होते, 

भाजपने या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले असून मोठ्या प्रमाणात पैसा, सत्तेचा, पोलीस प्रशासन, प्रशासन गैरवापर केल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

14:59 October 06

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर

नंदुरबार- जिल्हापरिषद  गट- विजयी उमेदवार

१) म्हसावद- हेमलता अरुण शितोळे - काँग्रस.

२) कोळदा- डाॅ. सुप्रया विजयकुमार गावित- भाजपा

३) लोणखेडा- जयश्री दिपक पाटिल- भाजपा.

४) खापर- गिता चांद्या पाडवी- काँग्रेस.

५) पाडळदा- मोगनसिंग पवनसिंग शेवाळे- राष्ट्रवादी काँग्रेस.

६) कोपर्ली- ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी- शिवसेना.

७) कहाटूळ- राऊळ ऐश्वर्या जयपालसिंग - भाजपा.

८) रानाळे- शकुंतला सुरेश चित्रे - शिवसेना.

९) खोंडामळी- शांताराम पाटिल- भाजपा

१०) शनिमांडळ- जागृती सचिन मोरे- शिवसेना.

११) अक्कलकुवा- मक्राणी सुरय्याबी अमिन -काँग्रेस.

भाजपा- ४

शिवसेना- ३

काँग्रेस- ३

राष्ट्रवादी काँ. - १

एकुण गट ११

निकाल- ११

14:20 October 06

म्हणून नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता - मुळक

काँग्रेसची सत्ता एकहाती होती, 10 ठिकाणी लढलो 10 जण निवडणून राष्ट्रवादी 5 ठिकाणी लढली असताना 3 ठिकाणी निवडणूक आली यासोबत असलेले शेकाप यांनीही एका जागेवर विजय मिळवला, ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढत होती, त्यावेळी मुद्दे व्यवस्थित मांडले नाही, ओबीसीचे लोक नाराज होते यात पेट्रोल आणि डिझेल वाढने लोक त्रस्त झाल्यानेलोकांनी काँग्रेसला विजयाचा कौल दिला, कोरोना काळात चांगले काम जिल्हापरिषदने केले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष विजय मुळक यांनी दिली.

14:18 October 06

धुळे जिल्हा परिषद निकाल एकूण 15 जागा, 14 जागांची मतमोजणी पूर्ण

: मूकटी गटात राष्ट्रवादी च्या मीनल किरण पाटील 602 मतांनी विजयी

शिरूड गटात भाजपा चे आशुतोष पाटील 579 मतांनी विजयी

*भाजप - 8 जागांवर विजयी

लामकाणी - धरती देवरे विजयी

फागणे - अश्विनी पवार विजयी

कुसुम्बा - संग्राम पाटील विजयी

नगाव - राम भदाणे विजयी

मालपूर - महावीरसिंग रावळ विजयी

खलाणे - सोनी कदम विजयी

नरडाना - संजीवनी सरोदे विजयी

शिरूड - आशुतोष पाटील विजयी

*राष्ट्रवादी 3*

कापडणे - किरण पाटील विजयी

मुकटी - मीनल पाटील विजयी

बेटावद - ललीत वारुडे विजयी

शिवसेना -1*

बोरकुंड - शालिनी भदाणे विजयी (बिनविरोध)

काँग्रेस -2

नेर - आनंदा पाटील विजयी

बोरविहिर - मोतनबाई पाटील विजयी

रतनपुरा निकाल अद्याप बाकी

14:16 October 06

*नागपूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल*

०१) केळवद- सुमित्रा कुंभारे- काँग्रेस

०२) वाकोडी- ज्योती सिरसकर- काँग्रेस

०३) राजोला- अरुण हटवार- काँग्रेस

०४) गुमथाळा- दिनेश ढोल- काँग्रेस

०५) वदोडा-अवंतीका लेकुरवाळे- काँग्रेस

०६) आरोली- योगेश देशमुख- काँग्रेस

०७) करंभाड- अर्चना भोयर- काँग्रेस

०८) निलडोह- संजय जगताप- काँग्रेस

०९) गोधणी (रेल्वे)- कुंदा राऊत- काँग्रेस

१०) येनवा- समीर उमप- शेकाप

११) डिगडोह-रश्मी कोटगुले- राष्ट्रवादी

१२) भिष्णुर- प्रवीण जोध -राष्ट्रवादी

१३) बोथीय पालोर- हरिष उईके- गोंडवाना

१४) पारडशिंगा- मीनाक्षी सरोदे- भाजप

१५) सावरगाव - पर्वता काळबांडे-  भाजप

१६) डिगडोह-इससानी- मतमोजणी सुरू आहे

14:13 October 06

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची जोरदार मुसंडी

नागपूर जिल्हा परिषद निकाल १६ जागा

जिल्हा परिषद अंतिम निकाल*

निकाल प्राप्त १६

भाजप- ३

शिवसेना- ००

राष्ट्रवादी- २

काँग्रेस- ९

शेकाप - ०१

गोंडवाना गणतंत्र पार्टी ०१

इतर- ००

*काँग्रेसने मागच्या तुलनेत दोन जागा वाढल्या आहेत काँग्रेस ७ वरून ९ वर गेली आहे

भाजपने एक जागा गमावली आहे भाजप ४ वरून ३ वर आली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा गमावल्या आहेत राष्ट्रवादी ४  वरून २ वर आली आहे.

तर शेकापने आपली १ जागा कायम राखली आहे..

गोंडवाना गणतंत्र पार्टी ने १ जागा जिंकत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे..

शिवसेना ११ मतदारसंघात निवडणूक लढवून ही एक ही जागा जिंकू शकली नाही*

13:41 October 06

पालघर - शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवाचा पराभव

पालघर - पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतच्या १५ जागांचे निकाल हाती आले. शिवसेना 5, भाजपा 5, राष्ट्रवादीच्या 4 आणि माकपाला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलंय. काँग्रेसला मात्र जिल्ह्यात एकाही जागेवर खातं उघडता आलेलं नाही. शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं असलं तरी वणई गटातून शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवांचा झालेला दारूण पराभव हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सत्ताधारी असतानादेखील गावितांना ही जागा राखण्यात अपयश आलं आहे. मुख्य लढतीतही रोहित गावित नसल्यानं गावीतांवर मोठी नामुष्की ओढवली.

13:32 October 06

वाशिम जिल्हा परिषद पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे 5, शिवसेना 1, काँग्रेस, भाजप, वंचित आणि अपक्ष प्रत्येकी 2 उमेदवार विजयी

वाशिम 14 जि प विजयी उमेदवार

1) शिवसेना - सुरेश मापारी ,उकळी पेन सर्कल

2) काँग्रेस - वैभव सरनाईक ,कवठा सर्कल

3) काँग्रेस - संध्या ताई देशमुख ,काटा सर्कल

4) वंचित - वैशाली लळे - भामदेवी सर्कल

5) वंचित -लक्ष्मी लहाने, पांघरी नवघरे सर्कल

6)राष्ट्रवादी - चंद्रकांत ठाकरे , असेगाव सर्कल

7) राष्ट्रवादी- अमित खडसे, भर जहागीर सर्कल

8) राष्ट्रवादी - सुनीता कठोले ,कंझरा सर्कल

9) राष्ट्रवादी - राजेश राठोड , दाभा सर्कल

10) राष्ट्रवादी -शोभा गावंडे ,तळप सर्कल

11) भाजप - उमेश ठाकरे, कुपटा सर्कल

12) भाजप - सुरेखा चव्हाण ,फुल उमरी

13) अपक्ष - स्वरस्वती चौधरी,पार्डी सर्कल

14) अपक्ष - पूजा भुतेकर , गोभणी सर्कल

13:30 October 06

नागपूर जिल्हा परिषद निकाल अपडेट

कामठी तालुज्यातील दोन जिल्हापरिषद आणि दोन पंचायत समितीवर काँग्रेसचा विजयी

अवंतिका लेकुरवाळे काँग्रेस दुसऱ्यांदा विजयी (वडोदा जिल्हा परिषद सर्कल विजयी उमेदवार)

गुंमथळा जिल्हा परिषद सर्कल

दिनेश ढोले, काँग्रेस, विजयी.

पंचायत समिती बीडगाव

आशिष मलेवार काँग्रेस(माजी उपसभापती कामठी पंचायत समिती.

महालगाव पंचायत समिती

सोनू कुठे काँग्रेस विजयी

13:30 October 06

अकोला - जिल्हा परिषद निकाल

वंचित बहुजन आघाडी - 6

अपक्ष - 2

राष्ट्रवादी - 2

काँग्रेस - 1

शिवसेना - 1

भाजप - 1

प्रहार - 1

जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता राखण्याकडे वाटचाल दोन अपक्ष वंचितचे बंडखोर,

कुटासा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली, त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. 

या गटातून प्रहारने खाते उघडले आहे.

12:37 October 06

नंदुरबार: शनिमांडळ गटातून शिवसेनेच्या जागृती सचिन मोरे 518 मतांनी विजयी

12:34 October 06

अकोला जिल्हा निवडणूक मतमोजणी

तेल्हारा - दानापूर जिल्हा परिषद गजानन काकड काँग्रेस ने खाते उघडले

अकोट कुटासा जिल्हा परिषद स्फूर्ती गावंडे प्रहार पक्ष विजयी

12:33 October 06

वाशिम - कंझरा जि. प. सर्कल राष्ट्रवादी काँग्रेस मधून सुनीता ताई कोठाळे 560 मतांनी विजयी

वाशिम -

जिल्हा-वाशिम

जिल्हा परिषद 14

भाजप-02

शिवसेना-01

राष्ट्रवादी-03

काँग्रेस-02

वंचित - 03

इतर-01

जिल्हा-वाशिम

पंचायत समिती(सर्व जिल्ह्यातील मिळून) 27

भाजप-02

शिवसेना-00

राष्ट्रवादी-01

काँग्रेस-01

वंचित -01

इतर-02

वाशिम

आसेगाव सर्कल मध्ये जि प चे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे  चंद्रकांत ठाकरे 300 मतांनी विजय..

12:31 October 06

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणूक : शिवसेना खासदार राजेंद्र गावित आणि शिवसेनेला मोठा धक्का .

राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा दारूण पराभव. भाजपचे पंकज कोरे 412 विजयी.

काँग्रेसच्या वर्षा वायेडा दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर

12:27 October 06

अकोला पंचायत समितीत सेनेने खातं उघडलं

अकोला पंचायत समितीत सेनेने खातं उघडलं

दहीहंडा पंचायत समितीत सेनेचे गजानन वानखडे विजयी

तेल्हारा पंचायत समितीमध्ये* वंचित बहुजन आघाडीने खाते उघडले

हिवरखेड मध्ये अब्दुल आदिल विजयी आणि वाडी अदमपूर मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अरविंद तिवाणे विजयी

तेल्हारा पंचायत समिती भांबेरी मध्ये *अरविंद उमाळे विजयी* (वंचित आघाडी)

जिल्हा परिषद घुसर  मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे शंकरराव इंगळे विजयी

मूर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवे, अपक्ष विजयी जिल्हा परिषद

अंदुरा जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडी, विना बावणे विजयी

बार्शीटाकळी - दगडपारवा जिल्हा परिषद विशाल गावंडे राष्ट्रवादी विजयी

बाळापूर देगाव जिल्हा परिषद राम गव्हाणकर वंचित, शिरला जिल्हा परिषद सुनील फाटकर वंचित

अकोला तालुका :-

पळसोबढे - पंचायत समिती - शोभा नागे वंचित

कुरणखेड - पंचायत समिती - सुषमा प्रशांत ठाकरे भाजप

कुरणखेड - जिल्हा परिषद - सुशांत बोर्डे वंचित बहुजन आघाडी

अकोला - तेल्हारा - आडगाव बुद्रुक - गोपाल कोल्हे विजयी, अपक्ष, वांचिंतचे बंडखोर....

अकोला - जिल्हा परीषद व पंचायत समिती.   

पोटनिवडणुक निकाल..!

खेड जि.प.मधून शिवसेनेचे जगन निचळ विजयी..

खेड पंचायत समितीमधून शिवसेनेचे ईश्वर चिठीने सुरज गणभोज विजयी..!

कानशिवणी - जिल्हा परिषद - किरण अवताडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

12:23 October 06

खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा हरला, रोहित गावित यांचा वडई गटात पराभव

पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा हरला, रोहित गावित यांचा वडई गटात पराभव 

12:19 October 06

नागपूर जिल्हा परिषद निकाल

भाजप-01

शिवसेना-00

राष्ट्रवादी-0

काँग्रेस- 4  )

शेकप - 01

गोंडवाना गणतंत्र पार्टी 01

इतर-00

12:18 October 06

नंदुरबार: आमदार चंद्रकांत रघुवंशी तथा शिवसेनेचे नेते यांचे सुपुत्र राम रघुवंशी 3004 मतांनी विजयी

रनाळे गटातून शिवसेनेचे शकुंतला सुरेश 1326 मतांनी विजयी

आमदार चंद्रकांत रघुवंशी तथा शिवसेनेचे नेते यांचे सुपुत्र राम रघुवंशी 3004 मतांनी विजयी

अत्यंत लक्षवेधी असलेल्या कोपरली गटातून शिवसेनेचे राम रघुवंशी विजयी

भाजप आमदार विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित यांचा केला पराभव

12:10 October 06

नागपूर ग्रामीण मतमोजणी पूर्ण - सर्व जागांवर काँग्रेस विजयी

तीन पंचायत समिती

डोंगरगाव, बोकारा, दवलामेठी या ठिकाणी काँग्रेस विजयी

जिल्हा परिषद गोधनी रेल्वे येथे ही काँग्रेसच्या कुंदा राऊत विजयी

12:09 October 06

वाशिम- पारडीटकमोर जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार सरस्वती मोहन चौधरी  विजयी ....

12:09 October 06

पालघर जिल्हा परिषद निवडणूक : आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 7 जागांचे निकाल हाती आले आहेत

पालघर - पालघर जिल्हा परिषद निवडणूक  जाहीर झाले असून आतापर्यंत  जिल्हा परिषदेच्या 7 जागांचे निकाल हाती  आले आहेत

1 .नीता पाटील, शिवसेना ,गट

नांदोरी देवखोप 867 मतांनी विजयी

2 .विनया पाटील( शिवसेना)   गट - सावरे एम्बुर  3635 मतांनी विजयी

3) ज्योती पाटील( भाजपा) गट बोर्डी 416 मतांनी विजयी

4)हबीब शेख (राष्ट्रवादी) गट असे 1662 मतांनी विजयी

5)लतिका बालसी( राष्ट्रवादी)गट कासा 2587 मतांनी विजयी

6) संदीप पावडे( भाजपा) गट आलोंडे 802 मतांनी विजयी

7) अक्षय दवणेकर ( माकपा) गट उधवा  622 मतांनी विजयी

शिवसेना - 2

भाजप - 2

राष्ट्रवादी - 2

माकपा - 1

11:58 October 06

नंदुरबार- खोंडामळी गटातून भाजपाचे शांताराम पाटील अवघ्या 86 मतांनी विजयी..शिवसेना उमेदवाराचा 86 मतांनी पराभव...

11:50 October 06

वाशिम जिल्हा परिषद निकाल अपडेट

वाशिम जिल्ह्यात गोभणी जि.प गटातून जनविकास आघाडीचे  पूजा भुतेकर विजयी...

चारगाव पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसच्या तुलसी दीयेवर विजयी

जिल्हा परिषदेच्या भर जहांगीर गटातून राष्ट्रवादी चे अमित खडसे  विजय..

11:50 October 06

नागपूर पंचायत समिती

नागपूर

नरखेड तालुका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का 

राष्ट्रवादीकडे असलेली सावरगाव पंचायत समिती भाजप ने खेचुन नेली. 

राष्ट्रवादीतुन बंडखोरी केलेल्या सतिश शिंदे यांच्या मुळे राष्ट्रवादीला मोठा झटका लागला. विजयाचे शिल्पकार ठरले भाजप नेते उकेश चव्हान.

11:49 October 06

पालघर - जिल्हा परिषदेच्या उधवा गटावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व कायम

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अक्षय दवणेकर उधवा गटातून विजयी

पालघर जिल्हा परिषद निवडणूक . आतापर्यंत  जिल्हा परिषदेच्या 7 जागांचे निकाल हाती .

शिवसेना - 2

भाजप - 2

राष्ट्रवादी - 2

माकपा - 1

11:48 October 06

पालघर बोर्डी जि.प गटात भाजपच्या ज्योती पाटील विजयी

ज्योती प्रशांत पाटील  (भाजप) 5283

उन्नती सतेज राऊत (राष्ट्रवादी) 4867

निवेदिता श्याम बारी (बवीआ) 999

नोटा 423

मताधिक्य - 416

11:47 October 06

नंदुरबार :- शहादा तालुक्यातील तालुक्यातील लोणखेडा गटातून भाजपाच्या  जयश्री पाटील विजयी 

सातपुडा साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

शहादा तालुक्यातील  डोंगरगाव  गणातून भाजपाचे  श्रीराम याईस 2188 विजयी...

11:12 October 06

वाशिम जिल्ह्यात काँग्रेसचं खाते उघडलं; जिल्ह्यातील काटा जि.प गटातून काँग्रेसचे संध्या वीरेंद्र देशमुख 143 मतांनी विजयी...

वाशिम - कवठा जीप गटातून काँग्रेस वैभव सरनाईक 255 मतांनी आघाडीवर...

11:10 October 06

नागपूर -  मौदा :-अरोली कोदामेढी पोस्टल मतमोजणीत पहिल्या फेरीत काग्रेश उमेदवार योगेश देशमुख याना १५८४ मत तर भाजप उमेदवार सदानंद निमकर याना ८११ मत शेना उमेदवार प्रशात भुरे याना ९४९ ..काँग्रेस ७७३ मतांनी आघाडी

 तेलकामठी पंचायत समिती कळमेश्वर मालती वसू काँग्रेस विजयी

नागपूर - काटोल तालुक्यातील येनवा जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे समीर उमप हे तिसऱ्या फेरी नंतर 1679 मतांनी आघाडीवर.

( ही जागा मागील वेळेस शेकाप ने जिंकली होती )

नागपूर ग्रामीण डोंगरगाव पंचायत समिती - काँग्रेसच्या उज्वला रोशन खडसे विजयी

नागपूर पंचायत समिती

दवलामेटी गण

सुलोचना ढोक काँग्रेस - 2161

ममता जैस्वाल भाजप - 2151

मंगला कांबळे वंचीत - 2064

अलका पाटील - 151

नोटा - 91

अवघ्या 10 मतांनी सुलोचना ढोक विजयी, अटीतटीच्या राहिली लढत

11:08 October 06

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यातील निकाल

येनवा जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे समीर उमप हे 1300 मतांनी आघाडीवर

काँग्रेसने घेतला दवलामेठी पंचायत समिती निकालावर काँग्रेस आणि भाजपचा आक्षेप.

पहिल्या घोषणेत भाजप हे विजयी सांगितले, तर दुसऱ्या घोषणेत काँग्रेस विजयी असे म्हटले. त्यामुळे आता दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला.

रामटेक

जिल्हा परिषद  बोथिया पालोरा सर्कलमध्ये

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरिषचंद्र उईके पहिल्या फेरीत आघाडीवर 1003 मतांनी आघाडी

11:07 October 06

 नागपूर - मौदा तालुक्यात अरोली जिल्हा परिषद कोदामेढी पोस्टल मतमोजणीत पहिल्या फेरीत काँग्रेस उमेदवार योगेश देशमुख यांना १५८४ मतदान, तर भाजप उमेदवार सदानंद निमकर याना ८११ मतदान

 सेना उमेदवार प्रशांत भुरे यांना ९४९, काँग्रेस ७७३ मतांनी आघाडीवर 

10:36 October 06

नंदुरबार कोळदा गटातून भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या विजयी

कोळदा गटातून भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित या 1326 मतांनी विजयी

10:35 October 06

नंदुरबारमध्ये भाजपला झटका, काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी

10:34 October 06

नंदुरबार - म्हसावद गटातून काँग्रेस पक्षाच्या हेमलाता शितोळे विजयी

नंदुरबार तालुक्यातील कोळदा गटातून भाजपाच्या सुप्रिया विजयकुमार गावित 1326 मतांनी विजयी झाल्या आहे. 

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या लहान कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान भगिनी आहेत.

10:32 October 06

वाशिम स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू

वाशिम - जिल्हा परिषदेच्या भर जहांगीर गटातून राष्ट्रवादी चे अमित खडसे आघाडीवर

गोभणी जिल्हा परिषद गटामधून जनविकास च्या पूजा अमोल भुतेकर आघाडीवर

काटा जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेचे ललिता खानझोडे आघाडीवर

10:27 October 06

नागपूर जिल्ह्यात मत मोजणी सुरू

पहिला राऊंड गुंमथळा जिल्हा परिषद-

दिनेश ढोले काँग्रेस, 1467 आघाडीवर

अनिल निदान भाजप समर्थीत

10:26 October 06

नंदुरबार : म्हसावद गटातून काँग्रेस पक्षाच्या हेमलाता शितोळे विजयी

नागपूर ग्रामीण निकाल पंचायत समितीचे निकाल -

दवलामेठी -मध्ये भाजपची ममता जयस्वाल विजयी

07:05 October 06

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक: मतमोजणीला सुरुवात

मुंबई - राज्यात सहा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजतापासून सुरुवात झाली होती. नागपूर, वाशिम, अकोला, पालघर, धुळे, नंदुरबार या जिल्हा परिषदांच्या 84 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे आहे.

Last Updated : Oct 6, 2021, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.