ETV Bharat / city

संबंधित प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार - नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर

या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे टेंबवलकर म्हणाले.सध्या दिव्यांशचा शोध घेणे ही प्राथमिकता आहे असे ते म्हणाले.

संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार - नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:21 PM IST

मुंबई - बुधवारी रात्री नाल्यात पडून दिव्यांश वाहून गेला ही घटना दुर्दैवी आहे. रात्रीपासून सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही व स्थानिक मुलं नाल्यात उतरून शोध मोहीम करत होतो. या घटनेची चौकशी करून संबंधीत पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी सांगितले.

संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार - नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर

या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील टेंबवलकर म्हणाले. उघड्या नाल्याबाबत माझ्याकडे कोणतीही तक्रार आली नव्हती. सध्या दिव्यांशचा शोधण घेणे ही प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले.

Intro:बुधवारी रात्री नाल्यात पडून दिव्यांश वाहून गेला ही घटना दुर्दैवी आहे. रात्रीपासून सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही व स्थानिक मुलं नाल्यात उतरून शोध मोहीम करत होते. या घटनेची चौकशी करून संबंधीत पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांनी सांगितले.

Body:या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील टेंबवलकर यांनी सांगितले. उघड्या नाल्याबाबत माझ्याकडे कोणतीही तक्रार आली नव्हती.

Conclusion:सध्या दिव्यांशला शोधण हे प्राथमिकता आहे असे देखील ते म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.