ETV Bharat / city

Coronavirus New Cases Today : देशात 24 तासात 20,551 कोरोना रुग्णांची नोंद; तर 1,35,364 सक्रिय रुग्ण - Corona patient discharge

भारतात कालच्या तूलनेत आज पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढले ( Increase in the number of corona virus patients ) आहेत. काल संपूर्ण दिवसात कोरोनाचे 20,551 नवीन रूग्ण आढळले ( Corona patient ). गुरूवारी हीच आकडेवारी 19,893 एवढी होती. तर सकारात्मकबाब म्हणजे 21,595 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत ( Corona patient discharge ) . त्यामुळे देशभरात 1,35,364 सक्रिय रुग्ण आहेत. तर पोझिटीव्हीटी रेट हा 5.14% इतका झाला आहे.

Coronavirus
Coronavirus
author img

By

Published : Aug 5, 2022, 10:18 AM IST

मुंबई - भारतात कालच्या तूलनेत आज पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढले ( Increase in the number of corona virus patients ) आहेत. काल संपूर्ण दिवसात कोरोनाचे 20,551 नवीन रूग्ण आढळले ( Corona patient ). गुरूवारी हीच आकडेवारी 19,893 एवढी होती. तर सकारात्मकबाब म्हणजे 21,595 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत ( Corona patient discharges ) . त्यामुळे देशभरात 1,35,364 सक्रिय रुग्ण आहेत. तर पोझिटीव्हीटी रेट हा 5.14% इतका झाला आहे.

दिल्लीत कोरोना वायरसची स्थिती - दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाची 2,202 नवीन प्रकरणे आढळून आली. यात दरम्यान काल कोरोनाच्या 4 रूग्णांचा मृत्यू झाला. सुदैवाने 1,660 रूग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत सकारात्मकता दर 11.84 टक्के इतका आहे. तर 6,175 सक्रिय रूग्ण सध्या दिल्लीत आहे. गुरूवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीमध्ये 2 हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली होती. पॉझिटिव्हिटी रेटमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक हजार 437 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईतील कोरोना वायरसची स्थिती - मुंबईत आज 19 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत रूग्णांची संख्या 400 च्या वर पोहोचली आहे. काल दिवसभरात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 2,235 वर पोहोचली आहे. मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ ( Increase in the number of corona virus patients ) झाली होती. जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊन ३०० च्या दरम्यान रुग्णसंख्या नोंद होत होती. गुरूवारीही त्यात वाढ होऊन ४३४ रुग्णांची नोंद झाली. गुरूवारी १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २१९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - Vasai Virar Municipal Corporation : पेल्हारच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त रूपाली संखेसह अभियंता हितेश जाधव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.