ETV Bharat / city

#coronavirus : राज्यात गेल्या 24 तासांत 23 कोरानाबाधित रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या 891 वर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढत असलेला दिसत आहे. त्यातही राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण राज्यात आढळले आहेत.

maharashtra corona virus update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 7, 2020, 12:53 PM IST

मुंबई - आज (मंगळवार) महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे 23 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 891 वर पोहचला आहे. यात राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत 24 तासांत 10 रुग्णांची वाढ झाली आहे.

  • 23 new #Coronavirus positive cases reported in Maharashtra today - Sangali 1, Pimpri-Chinchwad 4, Ahmednagar 3, Buldhana 2. BMC 10, Thane 1 & Nagpur 2. The total number of positive cases in the state rises to 891. pic.twitter.com/reUnosaqoR

    — ANI (@ANI) April 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा... Coroanvirus : विद्यापीठांच्या परीक्षा होणारच, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात आज एकूण 23 कोरोना विषाणू बाधितांची नव्याने नोंद :

सांगली - १,

पिंपरी-चिंचवड - 4,

अहमदनगर - 3,

बुलढाणा - 2,

मुंबई - 10,

ठाणे - 1 आणि नागपूर - 2

आज आढळलेल्या नवीन 23 रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 891 वर गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.