ETV Bharat / city

Corona Virus : रविवारी राज्यात 2,692 नवे रुग्ण, तर 2,716 कोरोनामुक्त, 41 रुग्णांचा मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्र

राज्यात आज दिवसभरात २ हजार ७१६ रुग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ६९२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ४१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra corona update
Maharashtra corona update
author img

By

Published : Oct 3, 2021, 9:18 PM IST

मुंबई - राज्यात आज 2 हजार 692 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 716 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.28 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

राज्यात 35,888 सक्रिय रुग्ण -

रविवारी राज्यात 2,692 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 59 हजार 349 वर पोहचला आहे. तर आज 41 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 207 वर पोहचला आहे. आज 2 हजार 716 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 80 हजार 670 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.28 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 92 लाख 22 हजार 263 नमुन्यांपैकी 65 लाख 59 हजार 349 नमुने म्हणजेच 11.08 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 43 हजार 152 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 35 हजार 888 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हे ही वाचा - School Reopen : सोमवारी शाळांची घंटा वाजणार; 'अशी' असेल व्यवस्था

हे ही वाचा - केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी.. महाआघाडी व भाजप नेत्यांना दिवाळी करू देणार नाही - राजू शेट्टी

..या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 573
  • अहमदनगर - 424
  • पुणे - 302
  • पुणे पालिका - 159
  • पिंपरी चिंचवड पालिका - 86
  • सोलापूर- 90
  • सातारा - 168

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.