ETV Bharat / city

राज्यात कोरोनाचा उद्रेक, शुक्रवारी 10,216 नव्या रुग्णांची नोंद - corona

राज्यात शुक्रवारी कोरोनातुन मुक्त झालेल्या 6 हजार 467 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यातील 20 लाख 55 हजार 951 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93.52 टक्के एवढं आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक, शुक्रवारी 10,216 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात कोरोनाचा उद्रेक, शुक्रवारी 10,216 नव्या रुग्णांची नोंद
author img

By

Published : Mar 6, 2021, 6:58 AM IST

मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. शुक्रवारी राज्यभरात कोरोनाचे 10,216 नवे रुग्ण आढळून आले, तर 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील हा गेल्या काही दिवसांतील उच्चांक आहे.

राज्यात 88 हजार सक्रीय रुग्ण

राज्यात शुक्रवारी कोरोनातुन मुक्त झालेल्या 6 हजार 467 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यातील 20 लाख 55 हजार 951 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93.52 टक्के एवढं आहे. मात्र असं असलं तरी राज्यात कोरोनाच्या 10 हजार 216 नव्या रुग्णांची नोंद झालीय. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21 लाख 98 हजार 399 वर गेलीय. सध्या राज्यात कोरोनाचे 88 हजार 838 सक्रीय रुग्ण आहेत.

कोणत्या भागात किती नव्या रुग्णांची नोंद?

मुंबई महापालिका - 1 हजार 174
ठाणे - 115
ठाणे महापालिका - 211
नवी मुंबई महापालिका - 140
कल्याण-डोंबिवली महापालिका - 213
नाशिक - 164
नाशिक महापालिका - 352
अहमदनगर - 178
अहमदनगर महापालिका - 117
जळगाव - 225
जळगाव महापालिका - 315
नंदुरबार - 125
पुणे - 369
पुणे महापालिका - 849
पिंपरी-चिंचवड महापालिका - 549
सातारा - 214
औरंगाबाद महापालिका - 318
अकोला - 105
अकोला महापालिका - 148
अमरावती - 255
अमरावती महापालिका - 435
यवतमाळ - 251
वाशीम- 207
नागपूर - 296
नागपूर महापालिका - 1 हजार 225
वर्धा - 261
चंद्रपूर - 107

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.