मुंबई - राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पूर्ववत होत आहेत. त्याचे परिवर्तन पेट्रोलच्या किमती वाढण्यात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अचानक वाढलेल्या किमतींमुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. जाणून घ्या राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर...
मुंबई शहर
पेट्रोल - 77.57
डिझेल 67.89
नाशिक
पेट्रोल 86.92 /-
डिझेल 77.40/-
1 जून पासून पेट्रोलच्या दरात
डिझेलच्या दरात
कोल्हापूर
पेट्रोल : 86.49/-
डिझेल : 77.04/-
1 जून पासून पेट्रोलच्या दरात 10 रुपये 17 पैशांनी वाढ
डिझेलच्या दरात 12 रुपये 29 पैशांनी वाढ
जळगाव
पेट्रोल 87.53/-
डिझेल 77.99/-
1 जूनपासून पेट्रोल 10 रुपये 50 पैशांनी वाढ
डिझेलच्या दरात 12 रुपये 50 पैशांनी वाढ
रत्नागिरी
पेट्रोल - 87.61/-
डिझेल - 78.09/-
1 जूनपासून पेट्रोल 10 रुपये 15 पैशांनी वाढ
डिझेल दरात 11 रुपये 75 पैशांनी वाढ
पुणे
1 जूनचे दर
पेट्रोल - 78.09/-
डिझेल - 66.99/-
24 जूनचे दर
पेट्रोल - 86.24/-
डिझेल - 76.75/-
पेट्रोलच्या दरात 8 रुपये 15 पैशांनी वाढ
डिझेलच्या दरात 9 रुपये 76 पैशांची वाढ
औरंगाबाद
1 जूनचे दर
पेट्रोल - 79.39/-
डिझेल 69.29/-
24 जूनचे दर
पेट्रोल 87.60/-
डिझेल 79.28/-
पेट्रोलच्या दरात 8 रुपये 21 पैशांनी वाढ
डिझेलच्या दरात 9 रुपये 99 पैशांनी वाढ
धुळे
पेट्रोल - 86.94/-
डिझेल - 77.42/-