ETV Bharat / city

फडणवीसांचे कार्यालय टेंडर घोटाळ्यांसाठीचा अड्डा होते; 'मेट्रो भवन टेंडर' घोटाळ्याची चौकशी व्हावी

author img

By

Published : Jan 17, 2020, 10:47 AM IST

देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय हे त्यावेळी टेंडर घोटाळ्याचा मोठा अड्डा बनला होता, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. तसेच मेट्रो भवनाच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.

sachin sawant
सचिन सावंत

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला नाही, असे म्हटले. तसेच जर विरोधकांना असे वाटत असेल तर त्यांनी त्यासाठीचे पुरावे द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेट्रो भवनाच्या टेंडरसाठी झालेल्या घोटाळ्याचे पुरावे दाखवले. तसेच या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी देखील केली.

मेट्रो भवनाच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांची मागणी...

हेही वाचा... इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एकही अपशब्द खपवून घेणार नाही; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना इशारा

'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय हे त्यावेळी टेंडर घोटाळ्याचा मोठा अड्डा बनला होता', असा आरोप सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. फडणवीस यांनी आपल्या जवळच्या कंत्राटदारांना टेंडर देण्यासाठी अनेक नियमात बदल करण्यात केले, यात मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी सोबतच एमआयडीसीतील अनेक अधिकारी सहभागी असल्याचा आरोप सावंत यांनी केला. मेट्रो भवनच्या टेंडरसाठी देखील कॅगने आक्षेप घेतले असल्याने यात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. मेट्रो भवनच्या टेंडरची नीट चौकशी झाल्यास यात भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले असलेले दिसतील, असा दावाही सावंत यांनी केला.

हेही वाचा.... नवे सरकार, नवे अधिकारी: राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

इतकेच नव्हे तर समृद्धी महामार्गामध्येही मोठा घोटाळा झाला असून सोळा भागात हा समृद्धी मार्ग विभागून त्यासाठीचे कंत्राट सोळा कंत्राटदारांना देण्यात आले, असा आक्षेपही सावंत यांनी घेतला. मेट्रोमध्ये सुद्धा 7 कंत्राटदारांना कंत्राट देऊन अशाच प्रकारचा घोटाळा करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामासाठी सुद्धा या प्रकल्पाचे चार भाग करून सुरुवातीला हा प्रकल्प केवळ चारच कंत्राटदारांना देण्याचे ठरले होते. परंतु काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतल्याने पाचवा कंत्राटदार त्यात आणण्यात आला. मात्र, त्यालाही ऐनवेळी बाद करण्यात आले आणि ज्याला बाद केले त्यालाच पुढे पुन्हा मेट्रो भवनचे काम देण्यात आले. त्यासाठी अनेक नियमात आणि आराखड्यात बदल करण्यात आला आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. मेट्रो भवन आणि प्रधानमंत्री आवास योजना घोटाळ्यासंदर्भात आणखी मोठे खुलासे आपण लवकरच करणार असल्याचेही सावंत यावेळी म्हणाले.

हेही वाचा... धारावी, वांद्रे टर्मिनस भागात 'या' दोन दिवशी पाणी पुरवठा बंद

Intro:मेट्रो भवनच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी करावी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

यासाठीचे सर्व फुटेज मो जो वर पाठवले आहेत

mh-mum-01-sachinsavant-byte-metro-7201153

मुंबई, ता. १६ :

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला नाही, तसे असेल तर विरोधकांनी त्यासाठीचे पुरावे द्यावे असे आवाहन नुकतेच दिले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आज काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मेट्रो भवनच्या टेंडरसाठी झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देत या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय हे त्यावेळी टेंडर घोटाळ्याचा मोठा अड्डा बनला होता असा आरोप सावंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. फडणवीस यांनी आपल्या जवळच्या कंत्राटदारांना टेंडर देण्यासाठी अनेक नियमात बदल करण्यात केले, यात मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी सोबतच एमआयडीसीतील अनेक अधिकारी सहभागी असल्याचा आरोप केला. मेट्रो भवनच्या टेंडर साठी कॅगनेही आक्षेप घेतले असल्याने यात घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी अशी मागणी केली. मेट्रो भवनच्या टेंडरची नीट चौकशी झाल्यास यात भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते कोण असलेले दिसतील असा दावाही सावंत यांनी केला.

इतकेच नव्हे तर समृद्धीमहामार्ग सुद्धा मोठा घोटाळा झाला असून सोळा भागात हा समृद्धी मार्ग विभागून त्यासाठीचे कंत्राट सोहळा कंत्राटदारांना देण्यात आले असा आक्षेपही सावंत यांनी घेतला.मेट्रो मध्ये सुद्धा 7 कंत्राटदारांना कंत्राट देऊन अशाच प्रकारचा घोटाळा करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामासाठी सुद्धा या प्रकल्पाचे चार भाग करून सुरुवातीला हा प्रकल्प केवळ चारच कंत्राटदारांना देण्याचे ठरले होते, परंतु काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतल्याने पाचवा कंत्राटदार त्यात आणण्यात आला मात्र त्याला ऐनवेळी बाद करण्यात आले. आणि त्याला बाद केले आणि त्यालाच पुढे पुन्हा मेट्रो भवनच्या काम देण्यात आले, आणि त्यासाठी अनेक नियमात आणि आराखड्यात बदल करण्यात आला असा आरोपही त्यांनी केला. मेट्रो भवन आणि प्रधानमंत्री आवास योजना घोटाळ्यासंदर्भात आणखी मोठे खुलासे आपण लवकरच करणार असल्याचेही सावंत म्हणाले.

Body:मेट्रो भवनच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी करावी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

Conclusion:मेट्रो भवनच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी करावी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.