ETV Bharat / city

Atul Londhe On Chitra Wagh : चित्रा वाघ कडून ट्विट केलेले व्हिडीओ केवळ बदनामीच्या हेतूने - अतुल लोंढे - इन्कम टॅक्स

भारतीय जनता पक्षाचा नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टॅग केला आहे. त्यांच्या संबंधित हा व्हिडिओ असून "काय नाना… तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात…" असे लिहत हा व्हिडिओ ट्वीट केला ( Chitra Wagh tweet Nana Patole Video ) आहे. ईडी, इन्कम टॅक्स अश्या प्रकरणात अडकवला येत नाही म्हणून केवळ अश्या प्रकार बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.

Atul Londhe On Chitra Wagh
अतुल लोंढे चित्रा वाघ
author img

By

Published : Jul 20, 2022, 10:07 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाचा नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टॅग केला आहे. त्यांच्या संबंधित हा व्हिडिओ असून "काय नाना… तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात…" असे लिहत हा व्हिडिओ ट्वीट केला ( Chitra Wagh tweet Nana Patole Video ) आहे. मात्र भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओतुन केवळ नाना पटोले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. असे कॉंग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटले ( Atul Londhe On Chitra Wagh tweet ) आहे.

लोंढे म्हणाले - ईडी, इन्कम टॅक्स अश्या प्रकरणात अडकवला येत नाही म्हणून केवळ अश्या प्रकार बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे स्पष्टीकरण चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिल आहे. ट्विट केलेले व्हिडीओ मॉर्फ करण्यात आल्याचे देखील अतुल लोंढे म्हणाले असून, जे नेते भाजपच्या तपास यंत्रणांनाच्या कचाट्यात सापडत नाहीत त्यांना असे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लोंढे म्हणाले.

चित्रा वाघ यांचे ट्वीट - बंडंखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गाजलेल्या 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' या डायलॉच्या गाण्याचे व्हायरल व्हिडिओला देण्यात आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहिल्यावर आपल्यालाही आश्चर्य झाल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. या व्हिडीओमध्ये असलेली व्यक्ती आणि महिला एका हॉटेल मध्ये आहेत. तसेच काय नाना तुम्ही पण ? असा प्रश्न देखील चित्रा वाघ यांच्याकडून उपास्थित करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओत नाना पटोले यांचा फोटो देखील वापरण्यात आला आहे.

कोर्टात जाण्याचा इशारा - बहुजनाचे नेतृत्व महाराष्ट्रात मोठे होत असल्यास यश मिळत असल्यास अशा चर्चांना समोर जावे लागते. मात्र काँग्रेसच्या विधी न्याय सेलच्या माध्यमातून याची चौकशी केली जाईल. वेळ पडल्यास कोर्टातही जाऊ असा इशारा चित्रा वाघ यांचे नाव न घेता ट्विट करून व्हायरल केलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली दिली. ते भंडारा येथून मुंबईला जात असताना माध्यमांशी नागपूर विमानतळावर बोलत होते.

हेही वाचा - Video : वेगाने आलेली रुग्णवाहिका स्लिप होऊन टोलनाक्यावर उलटली.. चौघांचा मृत्यू.. पहा सीसीटीव्ही फुटेज..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.