ETV Bharat / city

Congress Portest in Mumbai : ईडीविरोधात काँग्रेस आक्रमक; गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - Slogans against the central government

Congress aggressive against ED : सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) त्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ( National Herald case ) आज पुन्हा दिल्ली ( Delhi ) येथे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी ( ED office ) बोलावले आहे. 2 दिवसापूर्वी देखील सोनिया गांधी यांची 5 तास चौकशी करण्यात आली होती. आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा किडीचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी मंत्रालय परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शांततेच्या मार्गाने काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress workers ) केंद्रसरकार ( Central Govt ) आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

'ईडी' विरोधात काँग्रेस आक्रमक
'ईडी' विरोधात काँग्रेस आक्रमक
author img

By

Published : Jul 26, 2022, 2:24 PM IST

Updated : Jul 26, 2022, 2:58 PM IST

मुंबई - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) त्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ( National Herald case ) आज पुन्हा दिल्ली ( Delhi ) येथे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी ( ED office ) बोलावले आहे. 2 दिवसापूर्वी देखील सोनिया गांधी यांची 5 तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी देखील देशभरात काँग्रेस कार्यकर्ताकडून या चौकशीचा निषेध करण्यात आला. मुंबईतही काँग्रेसकडून ( Congress ) रस्त्यावर उतरत आक्रमकरित्या ईडी चौकशीचा विरोध करण्यात आला. ( Congress aggressive against ED ) आंदोलन करत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Maharashtra | Congress party workers, in Mumbai, protest against the questioning of the party's interim president Sonia Gandhi by the ED pic.twitter.com/F90gxdI3vJ

    — ANI (@ANI) July 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावेळी काँग्रेस कार्यकर्ते पिढीच्या कार्यालयावर जाण्याआधीच त्यांना पोलिसांनी ( Police ) ताब्यात घेतले. मात्र, आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा किडीचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी मंत्रालय परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शांततेच्या मार्गाने काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress workers ) केंद्रसरकार ( Central Govt ) आणि ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला जाईल - केंद्र सरकारच्या नीति आयोग विरोधात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी सातत्याने आवाज उठवत आहे. या आवाजाला दाबण्यासाठी केंद्रातल्या भाजप सरकारकडून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर चौकशी बसावे, दैनिकपणे केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत विरोधी पक्षावर आणि नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. मात्र, आज केंद्र सरकारच्या या दबावाला काँग्रेस कधीही बळी पडणार नाही. केंद्र सरकारच्या विरोधात अजून जोरात काँग्रेसकडून आवाज उठवला जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सामान्य माणसांचं जगणं कठीण झाला आहे. घरगुती गॅस, इंधन यांचे दर, तर वाढवले होते. मात्र घर उपयोगी वस्तू आणि अन्नधान्यावर देखील आता केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे. केंद्र सरकारच्या अनिष्ठ धोरणाविरोधात सातत्याने सोनिया गांधी आणि राहुल गांधी आवाज उठवत आहे. तो आवाज केंद्र सरकारला दाबायचा आहे. मात्र, केंद्र सरकारच्या दबावापुढे झोपणार नाही. केंद्र सरकारच्या विरोधात अजून जोरदारपणे एक काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितला आहे.

बाळासाहेब थोरात यांची टीका - तसेच राज्यामध्ये सरकार स्थापन होऊन 25 दिवस उलटून गेले, तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जोपर्यंत दिल्लीतून आदेश येत नाही. तोपर्यंत राज्यात कोणतेही काम त्यांच्याकडून केले जात नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाला आहे. सामान्य नागरिक त्रासलेला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र राज्य सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही, अशी टीकाही राज्य सरकारवर बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे

हेही वाचा - Breaking अभिनेता रणवीर सिंगच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Last Updated : Jul 26, 2022, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.