ETV Bharat / city

मालाड भिंत दूर्घटनेतील जखमींना दिली मुख्यमंत्री फडणवीसांनी रुग्णालयात भेट

मालाड कुरार पिंपरी पाडा येथे रात्री संरक्षक भिंत कोसळली. भिंतीखाली दबल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली मालाड दूर्घटनेवर 'ही' प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:41 AM IST

Updated : Jul 2, 2019, 10:51 AM IST

मुंबई - मालाड कुरार पिंपरी पाडा येथे रात्री संरक्षक भिंत कोसळली. भिंतीखाली दबल्यामुळे १८ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी झाले आहेत. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शिवाय, जखमींना रुग्णालयात जाऊन भेट दिली आहे.

फडवणीस यांनी म्हटले आहे, 'मालाड भिंत दूर्घटनेबद्दल तीव्र दु:ख होत आहे. जीव गमावलेल्यांसाठी माझी सहानूभूती आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांसाठी मी ५ लाखांचा रुपये सहाय्यता निधी जाहीर करतो.'

  • Maharashtra CM Devendra Fadnavis: Pained to know about the loss of lives in Malad Wall Collapse incidence. My thoughts are with families who lost loved ones & prayers for speedy recovery of injured. Rs 5 lakh will be given to the kin of deceased. (File pic) pic.twitter.com/31bjg4SSeP

    — ANI (@ANI) July 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमींना शताब्दी रुग्णालयात जाऊन भेट दिली आहे.

  • Mumbai: CM Devendra Fadnavis visits Shatabdi Hospital to meet the people injured in #Malad wall collapse incident today, Minister Yogesh Sagar also present. 18 people died and at least 13 were injured in the incident. #Maharashtra pic.twitter.com/IF13wzibdB

Intro:Body:

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली मालाड दूर्घटनेवर 'ही' प्रतिक्रिया

मुंबई -  मालाड कुरार पिंपरी पाडा येथे रात्री संरक्षक भिंत कोसळली. भिंतीखाली दबल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरू आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडवणीस यांनी म्हटले आहे, की मालाड भिंत दूर्घटनेबद्दल तीव्र दु:ख होत आहे. जीव गमावलेल्यांसाठी माझी सहानूभूती आहे. मी मृतांच्या कुटुंबियांसोबत आहे. जखमी लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांसाठी मी ५ लाखांचा रुपये सहाय्यता निधी जाहीर करतो.

Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.