ETV Bharat / city

मंत्रिमंडळात फडणवीसांचं वजन वाचा कोणाकडे कोणती खाती - शिंदे सरकार खातेवाटप कोणाकडे कोणती खाती

शिंदे फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजुरी मिळाल्यानंतर हे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं see full cabinet ministry allocated to Maharashtra ministers आहे

Cabinet Expansion
Cabinet Expansion
author img

By

Published : Aug 14, 2022, 5:40 PM IST

Updated : Aug 15, 2022, 3:02 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच खाते वाटप जाहीर करु असे म्हटलं होते पण खाते वाटप जाहीर होत नव्हतं त्यावरुन शिंदे सरकारवर टीका करण्यात येत होती तसेच माध्यमांत खाते वाटपाची एक यादी फिरत होती पण फडणवीस यांनी तुम्ही जी यादी फिरवत आहे त्यापेक्षा वेगळी खाती देण्यात येणार असल्याचे म्हटलं होते त्यानुसार शिंदे फडणवीस सरकारने आता खाते वाटप जाहीर केलं see full cabinet ministry allocated to Maharashtra ministers आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन नगर विकास माहिती व तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक प्रकल्प ) परिवहन पणन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मृद व जलसंधारण पर्यावरण व वातावरणीय बदल अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह वित्त व नियोजन विधी व न्याय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण ऊर्जा राजशिष्टाचार ही खाती असतील

मंत्र्यांना करण्यात आलेले खातेवाटप खालील प्रमाणे

  • राधाकृष्ण विखे पाटील महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ विजयकुमार गावित आदिवासी विकास
  • गिरीष महाजन ग्राम विकास आणि पंचायती राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण
  • गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादा भुसे बंदरे व खनिकर्म
  • संजय राठोड अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे कामगार
  • संदीपान भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत उद्योग
  • तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार कृषी
  • दीपक केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • अतुल सावे सहकार इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा पर्यटन कौशल्य विकास व उद्योजकता महिला व बालविकास

हेही वाचा Cabinet Expansion अखेर शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर

Last Updated : Aug 15, 2022, 3:02 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.