ETV Bharat / city

बीडमध्ये प्रितम मुंडेंचेही जागा धोक्यात - चित्रा वाघ - maval

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की, बीड लोकसभा मतदार संघात प्रीतम मुंडे यांची ही जागा धोक्यात असल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यात सांगितले आहे. एक्झिट पोलवर आमचा विश्‍वास नाही जे काय चित्र आहे ते दोन दिवसात समोरील समोर येईल.

प्रितम मुंडेंचेही जागा धोक्यात - चित्रा वाघ
author img

By

Published : May 20, 2019, 8:25 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले. एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलेली आहे. बीड लोकसभा मतदार संघातील प्रीतम मुंडे यांची जागा धोक्यात असल्याचे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की, बीडमध्ये एक्झिट पोलचा अंदाज तंतोतंत खरा ठरणार असून मुंडे यांची जागा धोक्यात आहे.

प्रितम मुंडेंचेही जागा धोक्यात - चित्रा वाघ

लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. या पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत दाखवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची अशी समजली जाणारी पार्थ पवार यांची मावळ येथील जागा धोक्यात असल्याचा अंदाज काल काही एक्झिट पोल वर्तवणाऱ्या संस्थेने सांगितला. याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की, बीड लोकसभा मतदार संघात प्रीतम मुंडे यांची ही जागा धोक्यात असल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यात सांगितले आहे. एक्झिट पोलवर आमचा विश्‍वास नाही जे काय चित्र आहे ते दोन दिवसात समोरील समोर येईल. जनता कोणाच्या बाजूने आहे हेही तेव्हा कळेल. एक्झिट पोलला एवढे महत्व देण्याची आवश्यकता नाही, असेही यावेळी वाघ यांनी सांगितले.

Intro:मुंबई|

लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले. एक्झिट पोलची आकडेवारी समोर आलेली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिप्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनीBody:
लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. या पोलमध्ये एन डी ए ला बहुमत दाखवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची अशी समजली जाणारी पार्थ पवार यांची मावळ येथील जागा धोक्यात असल्याचा अंदाज काल काही एक्झिट पोल वर्तवणाऱ्या संस्थेने सांगितला. याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले की बीड लोकसभा मतदार संघाची प्रीतम मुंडे यांची ही जागा धोक्यात असल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यात सांगितले आहे. एक्झिट पोलवर आमचा विश्‍वास नाही जे काय चित्र आहे ते दोन दिवसात समोरील समोर येईल. आणि जनता कोणाच्या बाजूने आहे हेही तेव्हा कळेल. काल आलेल्या एक्झिट पोल ला एवढे महत्व देण्याची आवश्यकता नाही असेही यावेळी वाघ यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.