ETV Bharat / city

Mumbai APMC Market : एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीर, मिरची, वांग्याचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मिरची आणि वांग्याचे दर वाढले आहेत. कोंथिबीरीचेही दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत.

Mumbai APMC Market
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Jun 25, 2022, 8:02 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कोथिंबीरचे दर 100 जुड्याप्रमाणे 600 रुपयांनी वाढले आहेत. मिरचीचे दर 100 किलोंप्रमाणे 500 रुपयांनी वाढले आहेत. तर वांग्याच्या दरातही 400 ते 600 रुपयांनी वाढ झाली आहे. पावट्याच्या दरात 100 किलोप्रमाणे 500 ते 1000 रुपयांनी घट झाली आहे. तर फरसबीच्या दरात 1000 रुपयांनी घट झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3200
ते 3600

भेंडी नंबर 1 प्रति किलो 4100 ते 4400 रुपये

लिंबू प्रति 100 किलो 4800ते 6500 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
7500 ते 9000 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 1800 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5300

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6500 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1700 ते 1800रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1400ते 1600 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 5000 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2900 ते 3200 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4900 ते 5800 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3800 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 5000 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 11500 ते 14000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रुपये ते 2600

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400रुपये ते 1600 रुपये

कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 2000 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1200 ते 1600

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 2000रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1600रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1800 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.