ETV Bharat / city

CM Eknath Shinde Meet Raj Thackeray मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट - एकनाथ शिंदे राज ठाकरेंची भेट घेणार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या CM Eknath Shinde Meet Raj Thackeray शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेणार असल्याच्या बोलल्या जात आहे. मात्र नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंनी सागर बंगल्या जावून भेट घेतली होती, अशी चर्चा रंगली होती.

CM Eknath Shinde Meet Raj Thackeray
CM Eknath Shinde Meet Raj Thackeray
author img

By

Published : Sep 1, 2022, 1:53 PM IST

Updated : Sep 1, 2022, 3:17 PM IST

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या CM Eknath Shinde Meet Raj Thackeray शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार असल्याची माहिती आहे. सायंकाळी ४.३० वाजता च्या सुमारास ही भेट होणार असल्याची माहिती आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेणार असल्याच्या बोलल्या जात आहे. मात्र नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंनी सागर बंगल्या जावून भेट घेतली होती, अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळेंनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

यापूर्वी या नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार Mumbai Regional President Ashish Shelar यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Ashish Shelar met Raj Thackeray यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांची नुकतीच मिटींग पार पडली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ इथल्या निवासस्थानी ही मिटींग पार पडली. राजकीय दृष्या राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी भगव्या रंगाची शाल आणि पुष्प गुच्छ दिले. त्याशिवाय शर्मिला ठाकरे ( Sharmila Thackeray ) यांनी देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले. सध्या अमित ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणावरून चर्चा आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष राज ठाकरेंची भेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या Chandrashekhar Bawankule meet Raj Thackeray भेटीला त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये सागर बंगल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती पुढे आली होती.

हेही वाचा Underworld Don Dawood Ibrahim पोलिसाचा मुलगा कसा झाला अंडरवर्ल्ड डॉन वाचा सविस्तर

Last Updated : Sep 1, 2022, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.