ETV Bharat / city

कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत -छगन भुजबळ

केंद्र सराकारने कांद्याल निर्यात बंदी घाली होती. ही निर्यात बंदी अद्याप सुरु आहे. या बद्दल सरकार प्रयत्न करत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal said, We are trying to lift the onion export ban
कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत -छगन भुजबळ
author img

By

Published : Mar 2, 2020, 9:05 PM IST

मुंबई - केंद्र सरकारने कांद्याला निर्यात बंदी घातली होती, याबाबत मी शरद पवार यांच्याशी यापूर्वी चर्चा केली होती. तेंव्हा त्यांनी निर्यातीवरील बंदी उठवण्याचे काम सुरु आहे, असे सांगितले होते . मात्र, आता असे समजले आहे की, कांदा निर्यात बंदी अद्याप सुरु असून बाजारात कांद्यची आवक वाढल्यामुळे कांद्याचा बाजारभाव घसरत आहे.

याबाबत मी शरद पवार यांच्याशी चर्चा करून यासंबंधित मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी उठविण्याचे प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे. मी शेतकऱ्यांना अशी विनंती करतो कि निर्णय होईपर्यंत संयम बाळगावा असे प्रसार मध्यमांशी अधिवेशना बाहेर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.