ETV Bharat / city

Ganpati Utsav 2022 नैसर्गिक रंगातून तयार केला सिमेंट काँक्रीटच्या जंगलाचा देखावा, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश - Homemade Ganesha 2022

Ganpati Utsav 2022 गणपती उत्सव अवघ्या महाराष्ट्रात जोमाने जल्लोषाने सुरू झालाय, घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. सार्वजनिक मंडळामध्ये देखील गणपती बसवले गेले आहे. या गणपतीच्या पुढे अनेक प्रकारचे देखावे आपल्याला पाहायला मिळतात.

Ganpati Utsav 2022
Ganpati Utsav 2022
author img

By

Published : Sep 1, 2022, 8:21 PM IST

Updated : Sep 6, 2022, 5:19 PM IST

मुंबई गणपती उत्सव अवघ्या महाराष्ट्रात जोमाने जल्लोषाने सुरू झालाय, घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. सार्वजनिक मंडळामध्ये देखील गणपती बसवले गेले आहे. या गणपतीच्या पुढे अनेक प्रकारचे देखावे आपल्याला पाहायला मिळतात. सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणपती उंची किती मोठी याबद्दल अनेक उत्सुकता निर्माण झालेली असते. Ganpati Utsav 2022 मात्र आज आपण नाविन्यपूर्ण देखावा पाहणार आहोत, जो की कलाकार अभिषेक चिटणीस यांनी तो साकारला आहे.

Ganpati Utsav 2022

या गोष्टींचा वापर आपल्या घरातील पुठ्ठे, कापूस, चिंध्या याचा वापर करत गणपतीच्या आजूबाजूला पर्यावरण स्नेही natural colors and Cement concrete forest वसुंधरेचे रक्षण करणारा गणपती असा बोधवाक्याचा देखावा अभिषेक आणि त्यांचे वडील अरविंद यांनी तो साकारला आहे. हा देखावा साकारताना त्यांनी नैसर्गिक रंग वापरलेले आहेत. जे पाण्यामध्ये विरघळतात, पाण्याला प्रदूषित करणार नाही, अशा पद्धतीने रंग नैसर्गिक रंगांचा त्यांनी वापर केले आहेत.

सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला पर्याय असणारा देखावा या देखाव्याची कल्पना कशी जन्माला आली, यासंदर्भात विचारले असता अभिषेक चिटणीस यांनी ई टीव्ही भारतला माहिती दिली आहे. सिमेंट काँक्रेटचे जंगल, शहरात, गावात बेसुमार वाढत आहे. प्रचंड मोठे पूल, टोलेजंग इमारती, यासाठी बेसुमार जंगलाची तोड केली जात आहे. ganesha idol आणि हे पाहून या सृष्टीने आपल्याला दिलेलं पर्यावरण आपण राखलं पाहिजे, अशी प्रेरणा मला वडिलांच्या कामातून मिळाली. आणि म्हणून ती संकल्पना घेऊन, कागद, पुठ्ठे, कपड्याच्यचिंध्या, नैसर्गिक रंग याचा वापर करत आणि शाडूचाच गणपती आम्ही या ठिकाणी साकारलेला आहे.

पर्यावरण स्नेही रक्षण वसुंधरा या देखाव्यासाठी आणि शाडूच्या गणपतीसाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागली .या प्रश्नाच्या उत्तरा दाखल त्यांनी सांगितले आहे. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही या देखाव्यासाठी आणि शाडूच्या गणपतीसाठी तयारी करत असतो. Cement concrete forest Appearance घरातील नातेवाईकाकडील आणि आजूबाजूच्या टाकाऊ गोष्टी आम्ही जमवतो आणि त्यातून हा पर्यावरण स्नेही रक्षण वसुंधरेचे अशा बोधवाक्याला अनुसरून देखावा साकारलाय आहे.

हेही वाचा Farmer Women Murder मेळघाटात शेतकरी महिलेची बलात्कारानंतर हत्या; आरोपीला अटक

Last Updated : Sep 6, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.