मुंबई - सांताक्रूझ पोलिसांनी एका तृतियपंथीयावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी आणि बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याबद्दल फिनाईल पिण्यास भाग पाडल्याप्रकरणी 307 आणि 34 अन्वये 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. १ आरोपी अटक तर २ फरार आहेत. गंभीर जखमी झालेल्या तृतियपंथीयाला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तृतियपंथीयावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल - तृतियपंथीयावर धारदार शस्त्राने हल्ला
सांताक्रूझ पोलिसांनी एका तृतियपंथीयावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यामध्ये बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याबद्दल फिनाईल पिण्यास भाग पाडल्याप्रकरणी3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
3 जणांवर गुन्हा दाखल
मुंबई - सांताक्रूझ पोलिसांनी एका तृतियपंथीयावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी आणि बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याबद्दल फिनाईल पिण्यास भाग पाडल्याप्रकरणी 307 आणि 34 अन्वये 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. १ आरोपी अटक तर २ फरार आहेत. गंभीर जखमी झालेल्या तृतियपंथीयाला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Last Updated : Oct 11, 2022, 7:27 PM IST
TAGGED:
3 जणांवर गुन्हा दाखल