ETV Bharat / city

FIR Against Vinod Kambli : भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - विनोद कांबळी अटक

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या ( FIR Against Vinod Kambli ) विरोधात बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोसायटीच्या गेटवर आपल्या कारने धडक दिल्याने वाद झाला होता.

FIR Against Vinod Kambli
FIR Against Vinod Kambli
author img

By

Published : Feb 27, 2022, 8:22 PM IST

मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या ( FIR Against Vinod Kambli ) विरोधात बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोसायटीच्या गेटवर आपल्या कारने धडक दिल्याने वाद झाला होता. यावेळी विनोद कांबळीने येथील नागरिकांना शिवीगाळ ( Vinod Kambli Abuse ) केली. याप्रकरणी सोसायटीच्या लोकांनी कांबळीविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी कांबळीला अटक ( Vinod Kambli Arrest ) केली. मात्र, त्याला जामीन मिळाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.