ETV Bharat / city

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यातील वादातील प्रकरणावर 20 वर्षानंतर उद्या होणार सुनावणी - Bombay Sessions Court

डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरची हत्या करणारा डॉन अरुण गवळीच्या हस्तकाविरुद्ध जे जे रुग्णालयात J J Hospital दहशतवादी गुंड दाऊद इब्राहिम हस्तकानी गोळी मारल्यानंतर मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरून गेला होता. या प्रकरणातील दाऊद इब्राहिमचे हस्तकाविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात Bombay Sessions Court 20 वर्षानंतर उद्या 19 ऑक्टोंबर बुधवार रोजी ट्रायल कोर्टात खटला सुरू होणार आहे.

दाऊद इब्राहिमच्या आणि अरुण गवळी यांच्यातील वाद

author img

By

Published : Oct 18, 2022, 8:37 PM IST

Updated : Oct 18, 2022, 10:06 PM IST

मुंबई डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरची हत्या करणारा डॉन अरुण गवळीच्या हस्तकाविरुद्ध जे जे रुग्णालयात J J Hospital दहशतवादी गुंड दाऊद इब्राहिम हस्तकानी गोळी मारल्यानंतर मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरून गेला होता. या प्रकरणातील दाऊद इब्राहिमचे हस्तकाविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात Bombay Sessions Court 20 वर्षानंतर उद्या 19 ऑक्टोंबर बुधवार रोजी ट्रायल कोर्टात खटला सुरू होणार आहे.

सत्र न्यायालयात हा खटला चालणार मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये 1992 मध्ये अरुण गवळीचे हस्तगत यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील व्यक्तींकडून ठार मारण्यात आले होते. आरोपी यासीन मन्सूर मोहम्मद फारुख ऊर्फ फारुख टकला याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात हा खटला चालणार आहे. त्याच्यावर आरोपनिश्चिती करण्यात आली असून न्यायालयाने 19 ऑक्टोबरपासून सरकारी पक्षाला साक्षीदारांना हजर करण्यास मुभा दिली आहे.

अंदाधुंद गोळीबार करून दहशतीचे थैमान माजवले दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकरची अरुण गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून दाऊद टोळीच्या शार्पशूटर्सनी 22 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये अंदाधुंद गोळीबार करून दहशतीचे थैमान माजवले होते. या प्रकरणात दाऊदचा जवळचा साथीदार फारुख टकला याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात बंदिस्त आहे.

सरकारी पक्षाला परवानगी दिली शूटआऊट घडून 20 वर्षे उलटल्यानंतर त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. न्यायाधीशांनी 19 ऑक्टोबरपासून साक्षीदारांची साक्ष तपासण्यास सरकारी पक्षाला परवानगी दिली आहे. या प्रकरणात एकूण 77 साक्षीदार असून फारुख टकलाविरुद्ध सरकार पक्षाकडून 10 साक्षीदार हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे अ‍ॅड. करण जैन, तर सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. घोन्साल्विस युक्तिवाद करणार आहेत. शूटआऊट प्रकरणातील इतर सर्व आरोपी यापूर्वीच दोषी ठरले, असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.

Last Updated : Oct 18, 2022, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.