नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्यांच्या प्रमाणात कोथिंबीरचे दर दोनशे रुपयांनी कमी झाले आहेत. पातीच्या कांद्याचे दरही २०० रुपयांनी कमी झाले आहेत तर जाड तोंडलीचे दर १०० किलोंप्रमाणे हजार रुपयांनी वाढले आहेत. टोमॅटोचे दर पाचशे रुपयांनी कमी झाले आहेत. गाजरचे दर दोनशे रुपयांनी वाढले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० ते ३००० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४३०० ते ५००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५००० ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६५०० ते ८००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४५०० ते ५५००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४८०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १८०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २४००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३८०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १००००ते १२००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५०००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३७००ते ४२०० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४००रुपये ते १६०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १६००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६००ते १२०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ६०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये.