ETV Bharat / city

पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - कोकण भूस्खलनाच्या घटना

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी खलिफे यांनी कोकणातील पूरपरस्थिती आणि काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुहे अनेक घरे, शेती उद्धवस्त झाली आहे. जनतेचे आतोनात नुकसान झाल्याने त्यांना तातडीने चांगली मदत मिळावी अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या.

कोकणातील पूर आणि भूस्खलन यावर मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन - आमदार हुस्नबानू खलिफे
author img

By

Published : Aug 16, 2019, 8:53 AM IST

मुंबई - रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग दिल्ह्यांमध्ये पावसमुळे मोठे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे घरे, शेती, झाडे सगळेच उध्वस्त झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार हुस्नबानू खलिफे यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना दिली.

कोकणातील पूर आणि भूस्खलन यावर मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन - आमदार हुस्नबानू खलिफे

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी खलिफे यांनी कोकणातील पूरपरस्थिती आणि काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे अनेक घरे, शेती उद्धवस्त झाली आहे. जनतेचे आतोनात नुकसान झाल्याने त्यांना तातडीने चांगली मदत मिळावी अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या.

कोकणात जवळजवळ तीन-चार वेळा पूर आलेला आहे. यावेळचा पूर महाभयंकर होता. तीन-चार दिवस आम्हाला घरातून बाहेर पडता आले नाही. कोकणातली सर्व वस्तुस्थिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली. भूस्खलनाची बाबतीत विशेष टीम पाठवून तपास करण्यात यावा, नगर परिषदांना स्वच्छतेसाठी भरीव अनुदान द्यावे, पावसामुळे वाहून गेलेले रस्ते, पावसाळ्यात पडलेली घरे यांचाही विचार करण्यात यावा. त्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध देण्यात यावी अशी मागणी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या, खेड, चिपळून, कणकवली, कुडाळ राजापूर या ठिकाणच्या बाजारपेठा या तीन दिवस पाण्याखाली गेल्या हेात्या. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत देण्यात यावी, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत टॅक्स भरण्याची मुदत आहे. त्यात सवलत देण्याचा विचार करण्यात यावा अशी ही मागणी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर आपले कोकणाकडे लक्ष असल्याचे सांगत आपल्या सर्व मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठीची कार्यवाही केली जाईल असे मला आश्वासन दिले. कोकणासाठी विशेष विचार करू असे ही त्या म्हणाल्या.

Intro:कोकणातील पूर आणि भूस्खलन यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले : आमदार हुस्नबानू खलिफे
mh-mum-01-cong-mla-husnabanu-byte-7201153(मोजोवर हे फिड पाठवले आहे)
मुंबई, ता. १४ :
रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे खूप फार मोठे नुकसान झालेल्या रत्नागिरी आणि रायगडमध्ये यावेळेस सर्वात मोठा फटका बसलेला आहे विशेष म्हणजे या जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे अतोनात नुकसान झाले आहे या भूस्खलनामुळे कित्येक घरं कित्येक झाडं अनेकांची शेती सगळे उध्वस्त झालेली असल्याने त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याचे स्पष्ट आश्वासन आपल्याला दिले असल्याची माहिती आमदार हुस्नबानू खलिफे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांनी भेट घेताना खलिफे यांनी कोकणातील पूर परस्थिती आणि काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुहे अनेक घरे, शेती उद्धवस्त झाल्याने जनतेचे आतोनात नुकसान झाल्याने त्यांना तातडीने चांगली मदत मिळावी अशी मागणी आपण केली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचे त्या म्हणाल्या.
कोकणात जवळजवळ तीन-चार वेळा पूर आलेला आहे आणि यावेळचा पूर हा महाभयंकर होता. तीन-चार दिवस आम्हाला घरातून बाहेर पडताना आले नाही. हे कोकणातली सर्व वस्तुस्थिती आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली. आणि त्यांच्या कानावर घातली. भूस्खलनाची बाबतीत विशेष टीम पाठवून त्यासाठी तपास करण्यात यावा, त्याचप्रमाणे या ठिकाणच्या नगरपरिषद आहेत, त्या नगर परिषदांना सुद्धा स्वच्छतेसाठी भरीव अनुदान देण्यासाठी मागणी आपण केली. या पावसामुळे वाहून गेलेले रस्ते, पावसाळ्यात पडलेली घरे यांचाही विचार करण्यात यावा त्याच प्रमाणात त्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध देण्यात यावी अशी मागणी केली.
खेड, चिपळून, कणकवली, कुडाळ राजापूर या ठिकाणच्या बाजारपेठा या तीन दिवस पाण्याखाली गेल्या हेात्या. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत देण्यात यावी, विशेष म्हणजे त्यांना 31 ऑगस्टपर्यंत टॅक्स भरण्याची मुदत आहे त्यात सवलत देण्याचा विचार करण्यात यावा अशीही मागणी मी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीवर आपले कोकणाकडे लक्ष असल्याचे सांगत आपल्या सर्व मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठीची कार्यवाही केली जाईल असे मला आश्वासन दिले आणि तसाच न्याय देण्यासाठी कोकणासाठी विशेष विचार करू असे त्यांनी मला सांगितले असल्याचे आमदार खलिफे यांनी सांगितले. Body:कोकणातील पूर आणि भूस्खलन यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले : आमदार हुस्नबानू खलिफेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.