ETV Bharat / city

Agnipath Recruitment Scheme : अग्निपथ योजना आणून मोदी सरकारने केली, देशातील बेरोजगार तरुणांची चेष्टा

'अग्निपथ' ही चार वर्षासाठी भारतीय सैन्यातील भरती ( Agnipath Recruitment Scheme ) म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी आहे. ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार ( unemployed youth of country) तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकीकडे 'वन रँक वन पेंशन' ( One Rank One Pension ) अशी योजना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) दुसरीकडे बेरोजगार तरुणांसाठी ( Unemployed youth ) 'अग्निपथ' अशी योजना आणून त्यात 'नो रँक नो पेंशन नो ग्रॅज्युईटी' ( No Rank No Pension No Graduation ) आणतात. त्यामुळे ही योजनाच बंद करून ( Demand for closure of Agneepath scheme ) केंद्रसरकारने तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

NCP's state spokesperson Mahesh Tapase
राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते महेश तपासे
author img

By

Published : Jun 17, 2022, 1:48 PM IST

मुंबई - 'अग्निपथ' ही चार वर्षासाठी भारतीय सैन्यातील भरती ( Agneepath scheme controversy ) म्हणजे आयुष्यभराची बेरोजगारी आहे. ही योजना आणून मोदी सरकारने देशातील बेरोजगार ( unemployed youth of country) तरुणांची क्रूर चेष्टा केली आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. एकीकडे 'वन रँक वन पेंशन' ( One Rank One Pension ) अशी योजना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) दुसरीकडे बेरोजगार तरुणांसाठी ( Unemployed youth ) 'अग्निपथ' अशी योजना आणून त्यात 'नो रँक नो पेंशन नो ग्रॅज्युईटी' ( No Rank No Pension No Graduation ) आणतात. त्यामुळे ही योजनाच बंद करून ( Demand for closure of Agneepath scheme ) केंद्रसरकारने तरुणांसाठी कायमस्वरूपी योजना आणावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचाही योजनेला विरोध - आयुष्यभराची बेरोजगारी अशी 'अग्निपथ' ही योजना असून या योजनेला देशभरातून तरुण पिढी विरोध करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या योजनेला विरोध असल्याचे महेश तपासे म्हणाले. प्रत्येक वर्षी २ कोटी रोजगार देण्यात मोदीसरकार गेल्या आठ वर्षांत अपयशी ठरले आहे. आम्ही फक्त रोजगार दिला हे भासवण्यासाठी 'अग्निपथ' ही पोकळ योजना आणल्याचा आरोप करतानाच साडेसतरा ते २३ वर्ष हे तरुणांचे उमेदीचे वर्ष असून २४ किंवा २५ व्या वर्षी निवृत्त होऊन या तरुणांनी पुढे काय करायचे? असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी केंद्रसरकारला केला आहे.

दरम्यान- अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही बिहारमधील बक्सरमध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळावर आंदोलन ( Protest In Bihar ) केले जात आहे. डुमराव रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दिल्ली-कोलकाता रेल्वे मुख्य मार्ग ठप्प झाल्यामुळे अनेक गाड्या अनेक तास अडकून पडल्या होत्या. अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी पहाटे पाच वाजल्यापासून रेल्वे रुळावर बसून ( Protest against Against Agnipath Scheme In Bihar ) केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.

दुसरीकडे लखीसरायमध्ये आंदोलक ( students protest of Agnipathartha Scheme ) विद्यार्थ्यांनी विक्रमशिला एक्स्प्रेसच्या तीन बोगी जाळल्या आहेत. 5 बोगींच्या काचा फोडण्यात आल्या. पत्रकारांना व्हिडिओ बनवण्यापासून रोखले जात आहे. प्रवाशाचे मोबाईलही हिसकावून घेतले. रेल्वे ट्रॅकवर जाळपोळ झाली आहे. आंदोलकांनी संपूर्ण रेल्वे रिकामी करून प्रवाशांचे सामानही लुटले. हाजीपूरमध्येही आंदोलक रेल्वे स्थानकावर निदर्शने करत आहेत. रेल्वे स्टेशनची तोडफोड केली जात आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ बक्सरच्या डुमराव रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी दिल्ली-कोलकाता मुख्य रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प केला आहे. त्यामुळे अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. त्याचवेळी रेल्वे रुळावर उतरलेले विद्यार्थी सैन्यभरतीचा हा नवा नियम मागे घ्या, असे म्हणत भारत मातेचा जयघोष करत आहेत.

हेही वाचा -SSC Result Declared : दहावी निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी, तर 'या' विभागाचा निकाल सर्वाधिक

हेही वाचा -Agneepath scheme controversy : बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची अग्नीपथ योजनेविरोधात निदर्शने, तीन रेल्वे डबे जाळले

हेही वाचा - Agneepath Scheme Protest UP : उत्तरप्रदेशातही अग्निपथच्या विरोधात हिंसक आंदोलनाला सुरुवात.. बसेस, रेल्वेची तोडफोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.