नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शंभर किलोंप्रमाणे मिरचीचे दर 1000 रुपयांनी कमी झाले आहे. वाटण्याचे दर 500 रुपयांनी कमी झाले आहेत. तोंडलीच्या दरात 2 हजार रुपयांनी घट झाली आहे. लिंबूच्या दरात दीड ते 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर भेंडीच्या दरात 500 रुपयांनी वाढ झाली आहे, तर इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 4000 ते 5000 रुपये
भेंडी नंबर 1 प्रति 100 किलो 68000 ते 7500 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 4800 ते 6500 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 8000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 8000 रुपये
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2400 रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 2000 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600 रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1900 ते 2200 रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 6000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8000 ते 9000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 6000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2600 रुपये
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2800 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 4500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3800 रुपये
पालेभाज्या -
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 800 ते 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 2000 ते 2500 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1400
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 2000 ते 2200 रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1400 रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 2000 ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 700 ते 900 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये 700 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500 ते 700 रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1600 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये
हेही वाचा - Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'