नवी मुंबई - नवी मुंबईतील ( Navi Mumbai ) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC) आज शंभर जुड्यांप्रमाणे ९०० रुपयांनी मेथीच्या दरात वाढ झाली आहे. तर कोथिंबिरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे.१००किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात २०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर वांग्याच्या दरात आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे तोंडलीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर ( Vegetable prices stable ) पाहायला मिळाले आहेत. आता सर्व भाज्याचे दर ( Vegetable rates ) पाहूयात,
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३८०० ते ४५०० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ६८०० ते ७५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३५०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३५०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ८५००ते ९००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६०००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते ३२०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४०००ते ४२०० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४४०० रुपये
पालेभाज्या -
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १४००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १०००ते १४०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ६०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
APMC market : एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली, वांगी, मिरची महागली; इतर भाज्यांचे दर स्थिर - brinjal chilli become expensive
कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC market )काही भाज्यांचे दर हे स्थिर तर काही भाज्यांचे दर हे गगनला भिडल्याचे पहायला मिळत आहेत. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली असताना काही भांज्याचे वाढले आहेत