सातारा - खटाव तालुक्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बोगस कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज (मंगळवारी) फेटाळला आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी गोरे यांना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली असून तोपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
Breaking Live Page : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी - संजय राऊत
16:16 June 14
आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला .
16:16 June 14
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी - संजय राऊत
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
15:21 June 14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण
देहू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण केले. त्यानंतर त्यांनी लाखो वारकऱ्यांना संबोधित केले.
14:09 June 14
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपकडून काँग्रेस नेते शेख हुसेन विरुद्ध तक्रार दाखल
नागपूर-राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी काल ईडीच्या कार्यालयात बोलावले होते,याविरोधात काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी नागपुरच्या ईडी कार्यालयाबाहेर जोरदार प्रदर्शन केलं होतं,यावेळी बोलताना काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांची जीभ घसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात बोलताना शेख हुसेन यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते, त्यामुळे आज संतापलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
11:10 June 14
आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक अयोध्येत रवाना!
मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 15 जूनला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीतीरी होणाऱ्या गंगा आरतीत आदित्य ठाकरे सहभागी होतील. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीत आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले आहेत.
10:23 June 14
ठाणे पोलिसांची वेब साइट हॅक, हॅकरने भारत सरकारला माफी मागण्याची केली मागणी
ठाणे -आज सकाळी ठाणे पोलिसांची आयुक्तालयातील वेबसाईट हॅक करण्यात आली होती. वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी भारत सरकार तुम्ही वारंवार इस्लाम बद्दल अडचणी निर्माण करत आहात. तुम्हाला सहनशीलता कळत नाही लवकरात लवकर माफी मागा संपूर्ण जगभरातील मुस्लिमांची नाही तर आम्ही गप्प बसणार नाही असा धमकीवजा इशाराही नमूद केला होता
09:16 June 14
गुवाहाटी शहरात भूस्खलनात चौघांचा मृत्यू, जोरदार पाऊस सुरू
गुवाहाटी ( आसाम ) - मुसळधार पावसामुळे गुवाहाटी शहरात भूस्खलन झाले. पश्चिम बोरा गावातील निजरापार येथे रात्री दरड कोसळल्याने एक घर कोसळले. 4 लोक रात्रभर घरात अडकले होते आणि त्यापैकी 4 मृत आढळले.
09:07 June 14
एका उमेदवाराने दोन जागेवरून निवडणूक लढवण्यास बंदी, निवडणूक आयोगाचा केंद्राकडे प्रस्ताव
मुंबई-एकाच उमेदवाराने दोन किंवा त्यापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवू नये याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. नवनिर्वाचित मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. तसेच काही महत्त्वाचे बदल ही राजकुमार यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात दिले आहेत. नव मतदाराचे मतदार कार्ड आधार कार्ड ची लिंक असणे. तसेच निवडणूक जाहीर झाल्यानंतर जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर दाखवण्यास बंदी आणणे याबाबतचे प्रस्तावही केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही जनमत चाचण्या प्रसारमाध्यमांवर प्रसारित केल्या जाऊ नयेत याबाबतचा महत्वाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला गेला आहे.
08:58 June 14
अबब ! एकाच दुकानात दीड टन प्लास्टिक; संभाजी ब्रिगेडच्या तक्रारीनंतर कोल्हापूर महापालिकेकडून प्लास्टिक जप्त
कोल्हापूर - महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका गेल्या 2 ते 3 वर्षांपासून शहरातील प्लास्टिक कचरा गोळा करताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस प्लास्टिकची एक मोठी समस्या निर्माण होत आहे. असे असताना कोल्हापूरमधील गांधीनगर बाजारपेठ येथे खुलेआम प्लास्टिक विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेने कारवाई करत संबंधित दुकानातील जवळपास दीड ते दोन टन प्लास्टिक जप्त केले आहे
08:15 June 14
राज ठाकरेंचे वाढदिवसाचे फाडले पोस्टर, मुंब्रा येथे पुन्हा एकदा तणाव
ठाणे- काल रात्री मुंब्रा परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात लोकांनी फाडले आहेत यावरून आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे.या अगोदर देखील मनसे कार्यालय वरील दगड फेक करून बॅनर फाडले होते.राज ठाकरे यांच्या वाढवासनिमित्त इरफान सय्यद या मनसे कार्यकर्त्याने लावण्यात आलेल्या बॅनर फाडल्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
07:37 June 14
जम्मू काश्मीरमध्ये ३० जूनला सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेकरिता प्रशासनाकडून तयारी सुरू
-
J&K | District Administration of Anantnag has started preparations ahead for Amarnath Yatra starting on June 30
— ANI (@ANI) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Security arrangements have also been made at the base campsite so that no untoward incident can take place: Dr. Piyush Singla, Deputy Commissioner Anantnag pic.twitter.com/cKri7qFtOj
">J&K | District Administration of Anantnag has started preparations ahead for Amarnath Yatra starting on June 30
— ANI (@ANI) June 14, 2022
Security arrangements have also been made at the base campsite so that no untoward incident can take place: Dr. Piyush Singla, Deputy Commissioner Anantnag pic.twitter.com/cKri7qFtOjJ&K | District Administration of Anantnag has started preparations ahead for Amarnath Yatra starting on June 30

श्रीनगर- कोरोनामुळे दोन वर्षे बंद राहिलेली अमरनाथ यात्रा ३० जूनला सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे अनंतनागचे उपविभागीय आयुक्त डॉ. पियूष सिंगला यांनी सांगितले.
07:04 June 14
आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही, आडनावावरून जात ओळखणे चुकीचे- छगन भुजबळ
मुंबई- केवळ आडनावावरून ओबीसींची खरी संख्या समजणार नाही, आडनावावरून जात ओळखता येणार नसल्याचे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा जमा करण्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आडनावावरून जात गृहीत धरली जात असल्याची गोष्ट समोर येत आहेत. अशी पद्धत चुकीचे असून यात सर्वपक्षीयांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे मतदेखील राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
06:48 June 14
निखिल भामरेवर करण्यात आलेल्या कारवाईवरून उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची कानउघाडणी
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात ट्विटवर नाशिकमधील निखिल भामरे नामक फार्मासिस्ट तरुणाने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह ट्विट केले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणावर राज्य सरकार कडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात सोमवार रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. या याचिकेवर 16 जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.
06:40 June 14
श्रीनगरमधील चकमकीत लष्कर ए तोयबाचे 2 दहशतवादी ठार
श्रीनगर- श्रीनगरच्या बेमिना परिसरात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.
06:21 June 14

ठाणे - हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 15 जून रोजी आयोध्येला जाणार आहेत. यासाठी आज ठाणे रेल्वे स्थानकातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले. यावेळी ठाणे स्टेशन परिसरात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'जय श्री राम,शिवसेना जिंदाबाद' च्या घोषणांनी ठाणे रेल्वेस्थानक परिसर दणाणून गेला होता.