ETV Bharat / city

Indrani Mukherjee Book : सात वर्षानंतर सुटका झालेली इंद्राणी मुखर्जी लिहिणार पुस्तक, काय उलगडणार रहस्ये? - इंद्राणी मुखर्जी कशावर लिहिणार पुस्तक

इंद्राणी मुखर्जीने स्वतःच्याच मुलीची हत्या केल्या प्रकरणात 2015 मध्ये इंद्राणी मुखर्जीला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. आज सहा वर्षाच्या अधिक काळानंतर सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केल्यानंतर शुक्रवारी भायखळा तुरुंगामधून ( Indrani Mukherjee released from Byculla jail ) सोडण्यात आले आहे.

इंद्राणी मुखर्जी
इंद्राणी मुखर्जी
author img

By

Published : May 21, 2022, 12:51 PM IST

Updated : May 21, 2022, 1:44 PM IST

मुंबई- प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी ( Famous industrialist Indrani Mukherjee ) आज सात वर्षाच्यानंतर भायखळा तुरुंगामधून जामिनावर सुटल्यानंतर इंद्राणी मुखर्जी आता पुस्तक ( Indrani Mukherjee to write a book ) लिहिणार आहे. मात्र, तिला विचारले असता विषय मात्र गुलदस्त्यातच ठेवला आहे.

इंद्राणी मुखर्जीने स्वतःच्याच मुलीची हत्या केल्या प्रकरणात 2015 मध्ये इंद्राणी मुखर्जीला मुंबई गुन्हे शाखेकडून ( Mumbai crime branch ) अटक करण्यात आली होती. आज सहा वर्षाच्या अधिक काळानंतर ( Indra Mukherjee murder of daughter case ) सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीला जामीन मंजूर केल्यानंतर शुक्रवारी भायखळा तुरुंगामधून सोडण्यात आले आहे.

इंद्राणी मुखर्जी लिहिणार पुस्तक

इंद्राणी मुखर्जी (50) हिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी साडेसहा वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर शुक्रवारी दक्षिण मुंबईतील भायखळा महिला कारागृहातून सुटका झाली. तुरुंगाच्या गेट्समधून बाहेर पडल्यावर तिने उपस्थित असलेल्या तिच्या दोन वकील सना रेस खान आणि एडिथ डे यांना मिठी मारली. तुरुंगातून बाहेर पडल्याने आनंद झाल्याचे सांगितले. कारागृहाबाहेर तिने तिचे वकील खान आणि नंतर डे यांचेही आभार मानले. तिने तुरुंगातून बाहेर पडताना तिच्या ट्रेडमार्क लाल बिंदीसह पांढरा सलवार कुर्ता, केसांचा जेट काळा, स्मितहास्य आणि कृतज्ञतेसाठी हात जोडलेले होते. घरी जात असताना, वरळी येथील पॉश मर्लो बिल्डिंगमधील तिच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये इंद्राणी मुखर्जी सध्या राहणार आहे.

पुस्तक लिहीन, पण तुरुंगातील जीवनावर नाही- मुंबईत तिचे कुटुंब नाही. तिची मुलगी विधीला द्वैमासिक कौटुंबिक भेटीदरम्यान तुरुंगात भेटणार होती. तिला जामीन आदेशाद्वारे भेटण्यास मनाई आहे. तिच्या वरळीच्या घराबाहेर संध्याकाळी 7.30 वाजता माध्यमाशी बोलताना म्हणाली, साक्षीदार म्हणून विधीची साक्ष लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून ती तिच्याशी बोलू शकेल. खटल्यादरम्यान निष्कर्ष काढण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. इंद्राणी मुखर्जी म्हणाली, की मी एक पुस्तक लिहित आहे. ते तुरुंगातील जीवनावर नाही, असे तिने हसून सांगितले.

मी खूप सहानुभूती शिकले- इंद्राणी मुखर्जी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की मी सर्वांना माफ केले आहे. तिने कोणाचेही नाव घेतले नाही. ती म्हणाली तुरुंगात मी क्षमा करायला शिकले आहे. मी खूप सहानुभूती शिकले आहे. तुरुंगात मी खूप लोकांना भेटले. मला आढळले की सर्वात कठोर आरोपीमध्ये, प्रत्येक माणसामध्ये काही चांगुलपणा असतो. मी महिला तुरुंगात होते. मी फक्त भेटलेल्या महिलांबद्दलच बोलू शकते. मी भारतीय न्यायव्यवस्थेची आभारी आहे. न्याय व्यवस्थेबाबत माझा विश्वास पुन्हा निर्माण झाला आहे. विलंब होऊ शकतो, पण शेवटी न्याय आहे.

हेही वाचा-Sheena Bora Murder Case : शीना बोरा हत्याकांडाबाबत इंद्राणी मुखर्जीचे वादग्रस्त वक्तव्य

हेही वाचा-Indrani Mukherjee granted bail : इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

हेही वाचा-एकेकाळची प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी आर्थिक टंचाईत?

Last Updated : May 21, 2022, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.