ETV Bharat / city

Dadar Lab Seal: दादरची डॉक्टर लाल पॅथ लॅब सिल; 12 कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह - सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर धारावी कोरोना

लाल लॅबमधील 12 कर्मचारी एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह (12 employees corona positive ) आल्याने पालिकेने ही लॅब सील ( Dr Lab seal by BMC ) केली आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या लॅबमधील कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जी-उतर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर ( Deputy Commissioner Kiran Dighavkar on lab seal ) यांनी दिली.

दादरची लाल पॅथ लॅब सिल
दादरची लाल पॅथ लॅब सिल
author img

By

Published : Dec 25, 2021, 3:48 AM IST

मुंबई - दादरच्या गोखले रोडवरील डॉक्टर लाल पॅथ लॅबमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात आलेल्या लॅबमधील इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या असता 11 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.

जनता कॉलनी वरळी कोळीवाडा येथील एक 44 वर्षीय व्यक्ती 22 डिसेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आला. हा व्यक्ती दादरच्या गोखले रोडवरील डॉक्टर लाल पॅथ लॅबमध्ये पॅन्ट्री बॉय म्हणून कामाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 36 लोकांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात पालिकेच्या दादर येथील हेल्थ पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी लाल लॅबमधील 19 कर्मचाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

हेही वाचा-Ajit Pawar Refused Merge ST : एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण होणार हे डोक्यातून काढून टाकावे- अजित पवारांची स्पष्ट भूमिका

लॅब सील -
लाल लॅबमधील 12 कर्मचारी एकाचवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिकेने ही लॅब सील ( Dr Lab seal by BMC ) केली आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या लॅबमधील कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जी-उतर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर ( Deputy Commissioner Kiran Dighavkar on lab seal ) यांनी दिली.

हेही वाचा-Omicron Threat Mumbai : दुबईतून येणारे प्रवासी आता ७ दिवस होम क्वारंटाईन.. सार्वजनिक वाहतूक वापरण्यास बंदी

धारावी, दादरमध्ये 17 रुग्ण -
आज धारावी येथे 6, दादर येथे 5 तर माहीम येथे 6 असे एकूण 17 रुग्ण आढळून आले ( Dharavi corona update आहेत. यामुळे धारावीतील एकूण रुग्णांची संख्या 7188, दादर मधील एकूण रुग्णांची संख्या 10,522 तर माहीममधील रुग्णांची संख्या 10,846 इतकी झाली ( Mahim corona update ) आहे.

हेही वाचा-Night Curfew In Maharashtra : महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू.. विविध निर्बंध लागू..

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध

राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने ( Maharashtra State Government ) आज मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू केला ( Night Curfew In Maharashtra ) आहे. रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत निर्बंध लागू केले जातील. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.