ETV Bharat / city

ST Strike : अनिल परबांच्या घरावर फेकली शाई; जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात - अनिल परब घरावर काळी शाई

एसटी संप (ST Workers Strike) आता चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब(Transport Minister Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानावर आज काळी शाई फेकण्यात आली. या प्रकरणी जनशक्ती संघटनेच्या(Janshakti Sangathan workers protesting) चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Black oil paint
अनिल परबांच्या घरावर फेकली शाई
author img

By

Published : Nov 23, 2021, 6:47 PM IST

मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. हा संप आता चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानावर आज काळी शाई फेकण्यात आली. या प्रकरणी जनशक्ती संघटनेच्या (Janshakti Sangathan workers protesting) चार ते पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • #WATCH | Mumbai: Black oil paint thrown on the official residence of Maharashtra Transport Minister Anil Parab, by 4-5 Janshakti Sangathan workers protesting over the State Transport strike issue, who are now detained. pic.twitter.com/gF99ZZBC4q

    — ANI (@ANI) November 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • एसटी कर्मचारी संप चिघळला -

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावी, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची अनेकवेळा एसटी कर्मचारी संघटनांशी चर्चा झाली. मात्र, तरीही अजून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत. या संपात सहभागी झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.