मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानभवन येथे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
भाजपच्या संजय केणेकरांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल - संजय केणेकर विधान परिषद
काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानभवन येथे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
भाजपच्या संजय केणेकरांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल