मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह (BJP Delegation) ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, इम्पेरिकल डेटा मिळाल्यानंतर आणि ओबीसी आरक्षणावर निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेतला जावा, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं (Supreme Court) असून त्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु एससी आणि एसटी सोडून सर्व जागा खुल्या आहेत. त्यामुळे समान न्यायाच्या तत्वाप्रमाणे सगळ्या जागांवर कोणीही नामनिर्देशन करू शकतं असं त्या म्हणाल्या. या प्रसंगी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपा आमदार आशिष शेलार हे सुद्धा उपस्थित होते.
BJP Delegation meets Election Commissioner : भाजप शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, निवडणूका घोषित - ओबीसी आरक्षण इंपेरिकल डेटा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह (BJP Delegation) ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेतली. या प्रसंगी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) हे सुद्धा उपस्थित होते.