ETV Bharat / city

Yakub Memon Controversy किशोरी पेडणेकरांच्या बैठकीत याकूब मेमनच्या नातेवाईकांसोबत व्हिडिओ व्हायरल; भाजपकडून टीकेची झोड - BJP and Shiv Sena accuse each other

Yakub Memon Controversy याकूब मेमनच्या कबरीचा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर Shiv Sena leader Kishori Pednekar आणि याकूब मेमनचा कथित नातेवाईक रऊफ मेमन यांचा एका बैठकीतील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Yakub Memon Controversy
Yakub Memon Controversy
author img

By

Published : Sep 10, 2022, 3:17 PM IST

Updated : Sep 10, 2022, 3:53 PM IST

मुंबई दहशतवादी याकूब मेमनचा वाद पेटला Yakub Memon Controversy असताना आता शिवसेनेच्या नेत्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर Shiv Sena leader Kishori Pednekar यांचा राउफ मेमन याच्या सोबतचा कोविड काळातील व्हिडिओ व्हायरल video viral झाला आहे. भाजपने या व्हिडिओनंतर पेडणेकर यांच्याशी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. पेडणेकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत सगळा प्रकार हास्यस्पद असल्याचे म्हटले आहे.

मेमनच्या नातेवाईकांसोबत व्हिडिओ व्हायरल

फोटोवरून भाजपकडून टीकास्त्र 1993 च्या पाऊस पोटातील आरोपी दहशतवादी या खूप मेहनत याच्या कबरीवर केलेल्या सजावटीप्रकरणी शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हा वाद टोकाला पोहोचला असतानाच तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांचा बडा कब्रस्तान येथील जुमा मशिदीमध्ये कोविड काळात घेतलेल्या बैठकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. किशोरी पेडणेकर हे एका बैठकीत दिसत आहेत. या बैठकीत रऊफ मेमन सहित भाजप नेते राज पुरोहित यांचे चिरंजीव आणि नगरसेवक आकाश पुरोहित, इतर व्यक्ती, अधिकारी दिसत आहेत. सन 2021 मधील हा फोटो आहे. या फोटोवरून भाजपकडून शिवसेना आणि मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकास्त्र सुरू आहे.

अतुल भातखळकरांचा आरोप बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींना टायगर मेमनच्या नावाने धमकी आल्यानंतर त्याची तक्रार करण्यात आली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला. तसेच याकूब मेमनची कबर सजवण्यासाठी दुबईवरून आदेश आल्यानंतर तत्कालीन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या दाऊद संबंधामुळे कारवाई केली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनीही कानाडोळा केला, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर करत निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. महापौरपदी असताना काही ठिकाणी पाणी साचलं, वीज पुरवठा खंडित झाला, अशा तक्रारी आल्यानंतर मी मंदिर, गुरुद्वारा, जैन मंदिर, मशिदींनाही भेट दिल्याचे स्पष्ट केले आहे.

Last Updated : Sep 10, 2022, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.