मुंबई फ्लॅश
मुंबईत रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णवाढ सुरूच
24 तासात 20 हजार 181 कोरोना रुग्णांची नोंद
4 रुग्णांचा मृत्यू
19:52 January 06
मुंबई - 24 तासात 20 हजार 181 कोरोना रुग्णांची नोंद

19:03 January 06
नागपुरात बुधवारी 441 कोरोना बाधितांची नोंद
Nagpur Flash
नागपुरात कोरोना बाधितांचा विस्फोट, बुधवारी 441 कोरोना बाधितांची नोंद
यामध्ये 379 रुग्ण शहरात तर 39 रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत
याशिवाय जिल्ह्याबाहेरील 23 रुग्णांची नोंद झाली आहे
१ जानेवारीपासून कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे
18:02 January 06
म्हाडाच्या नव्या वेळापत्रकानुसार, दिनांक 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला होणार परीक्षा
म्हाडा परीक्षांच्या तारखा जाहीर
29 आणि 30 जानेवारी रोजी होणार होत्या परीक्षा

म्हाडा प्राधिकरणाने याबाबत दिली माहिती
14:59 January 06
भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या टोळीने खंडणी देण्यास नकार देणाऱ्या दोघांना चॉपरने भोसकले
ठाणे
भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या टोळीने खंडणी देण्यास नकार देणाऱ्या दोघांना चॉपरने भोसकले; दोघेही गंभीर
महात्मा फुले पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकासह 6 जणांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी केला तपास सुरू
12:39 January 06
मुंबई पोलिसांना कोरोनाचा विळखा, 24 तासांत 70 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
11:47 January 06
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार घेणार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा
10:55 January 06
पाेलिस भरती घाेटाळ्याची लिंक औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरपर्यंत
10:14 January 06
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाचं त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश
10:01 January 06
सेन्सेक्समध्ये ४९१ अंकांनी घसरण
मुंबई - सेन्सेक्स 491 अंकांनी घसरून 59,731 वर उघडला; निफ्टी 216 अंकांनी 17,708 वर घसरला
09:40 January 06
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना कोरोनाची लागण
09:18 January 06
सायन हॉस्पिटमध्ये आणखी 30 निवासी डॉक्टरांची कोविड पॉझिटिव्ह
मुंबई - सायन हॉस्पिटमध्ये आणखी 30 निवासी डॉक्टरांची कोविड चाचणी झाली.
आतापर्यंत राज्यातील एकूण 260 निवासी डॉक्टरांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने दिली आहे
07:57 January 06
Big Breaking Live Page - तीन दिवसात 230 निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई - महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) पाहायला मिळतोय. गेल्या 3 दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांतील एकूण 230 निवासी डॉक्टरांची ( 230 Resident doctors tested positive for COVID-19 ) कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारा आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता महापालिका देखील कामाला लागली आहे.