मुंबई - आज 861 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3 जण कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तिघांचेही नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.
20:07 December 02
परदेशातून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह

19:46 December 02
गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांनी दिला पदाचा राजीनामा
17:20 December 02
Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण
नवी दिल्ली - भारतात ओमायक्रॉन ( Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण (Two cases of Omicron Variant in karnatak) आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे.
17:18 December 02
Booster Dose Need for Omicron : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'बूस्टर डोस' आवश्यक: तज्ज्ञ
दक्षिण आफ्रीकेत सापडलेल्या कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन (Omicron New Variant) ने जगभराची चिंता वाढवली आहे. वेगवेगळ्या देशात हा नवा स्ट्रेन सापडत आहे. दरम्यान आज भारतातील कर्नाटकामध्ये याचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता भारतीयांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभुमीवर सुक्ष्मजीवशास्त्रातील तज्ञांनी सरकारकडे (Vaccine Booster Dose) बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
17:00 December 02
भारतात 2 जणांना ओमायक्रॉनची लागण; महाराष्ट्राशेजारील 'या' राज्यात आढळले रुग्ण
भारतात ओमायक्रॉन ( Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे.
16:52 December 02
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे अखेर निलंबन

16:19 December 02
किरण गोसावी याला आज पालघर दिवाणी न्यायालयासमोर हजर केले
13:17 December 02
अमरावती महापालिका उद्यान अधीक्षकाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
अमरावती
ब्लॅकमेलिंगला कंटाळून अमरावती महापालिका उद्यान अधीक्षकाने विष घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न
कर्मचारी रुग्णालयात दाखल
11:17 December 02
शक्ती कायद्याचे विधेयक हिवाळी अधिवेशनातच आणण्याचा सरकारचा प्रयत्न
मुंबई फ्लॅश
प्रलंबित शक्ती कायद्याचे विधेयक हिवाळी अधिवेशनातच आणण्याचा सरकारचा प्रयत्न
कायद्याचा आराखडा तयार करण्यासाठी आज समितीची शेवटची बैठक
कायद्याचा आराखडा तयार करण्यासाठी सरकारने स्थापन केली आहे समिती
गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याचे सरकारने दिले होते आश्वासन
09:57 December 02
पालघर - वादग्रस्त किरण गोसावी पालघर पोलिसांच्या ताब्यात
पालघर - वादग्रस्त किरण गोसावी पालघर पोलिसांच्या ताब्यात.
रात्री उशिरा पालघरमधील केळवे पोलिसांनी किरण गोसावीला घेतलं ताब्यात.
केळवे पोलीस ठाण्यात गोसावी विरोधात पालघर मधील दोन तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक केल्याचा गुन्हा आहे दाखल.
केळवे पोलीस ठाण्यात 420, 406 ,465 ,467, 471 अंतर्गत गुन्हा दाखल.
08:17 December 02
नागपुरात कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचा माल खाक
नागपूर
नागपुरात जरीपटका परिसरात कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचा माल खाक
मुख्य बाजारपेठेतील न्यू सद्गुरू कृपा नामक गारमेंट दुकानाला बुधवारी रात्री अकराच्या सुमारास लागली होती भीषण आग
अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी मिळवले आगीवर नियंत्रण
सुमारे तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
08:10 December 02
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
कोल्हापूर ब्रेकिंग
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा) यांचे निधन
हैद्राबाद येथे झाले निधन
आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पार्थिव कोल्हापुरात येणार
06:46 December 02
Big Breaking Live Page - वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एकाच क्लिकवर
मुंबई - भाजपाच्या एका नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रगीताचा ( The National Anthem) सन्मान राखण्याचा त्यांना विसर पडल्याचा आरोप होतोय. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. पण त्या राष्ट्रगीत अर्धवटच बोलल्या. इतकंच नाही तर ते माध्यमांसमोर राष्ट्रगीत खाली बसून गायल्या. राष्ट्रगीत खाली बसून बोलणं किंवा अर्धवट बोलणं हा कायद्याने गुन्हा आहे, असे तक्रारीमध्ये म्हटलं आहे.