ETV Bharat / city

नाथाभाऊसारखे लोकनेते जर आमच्या पक्षात आले तर आनंद होईल - बाळासाहेब थोरात - Balasaheb Thorat's reaction on eknath khadase

आमचे आवडते नाथाभाऊ जर आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल. आमचा पक्ष देखील बळकट होईल, अशी भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Dec 10, 2019, 5:19 PM IST

Updated : Dec 10, 2019, 5:27 PM IST

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणजे, आमचे आवडते नाथाभाऊ. ते जर आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल. आमचा पक्ष देखील बळकट होईल, अशी भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... 'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक', गोपीचंद यांचा ईटीव्ही भारतकडे खुलासा

सोमवारी दिल्ली येथे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, त्यांनी 'नाथाभाऊ सारखे नेते आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल.' असे म्हटले आहे.

हेही वाचा... पंकजा मुंडेंचे पुन्हा एक ट्विट, सहकाऱ्यांना घातली भावनीक साद, म्हणाल्या...

एकनाथ खडसे यांच्याकडून तसा काही प्रस्ताव आला नाही. मात्र नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. त्यांची त्यांच्या पक्षात अहवेलना झाली, हे आम्हाला देखील आवडलेले नाही. अशा शब्दात थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुसरीकडे परळी येथून विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भाजपच्या अनेक बैठकांना उपस्थित राहण्यासाठी टाळणाऱ्या करणाऱ्या पंकजा मुंडे या भाजप सोडणार अथवा नाही, याची चर्चा सुरू आहे. यावर थोरात यांना विचारले असता त्यांनी, 'पंकजा मुंडे चांगले काम करत होत्या. त्यांची नाराजी मला माहित नाही. परंतु त्या इतके नाराज असने देखील योग्य नाही', असे थोरात म्हणाले.

हेही वाचा... नागपूरमध्ये चिमुरडीच्या हत्येनंतर आणखी एका महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

राज्यातील मंत्रीमंडळाचे खाते वाटप या विषयावर थोरात यांना असता ते म्हणाले की, आम्ही गेले 13 दिवस या सर्व बाबींवर काम करत आहोत. आमचा अभ्यास सुरू आहे, मुख्यमंत्री बैठका घेत आहेत. हे सरकार सकारात्मक काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro: नाथाभाऊसारखे लोक आमच्या पक्षात आल्यास आनंद होईल - बाळासाहेब थोरात

mh-mum-01-cong-balasahebthorat-on-khadse-byte-7201153

मुंबई, ता. १० :
भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणजेच आमचे आवडते नाथाभाऊ हे जर आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल, आणि आमचा पक्ष ही बळकट होईल, अशी भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केली.
काल दिल्ली येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली त्यानंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आले असून त्यासंदर्भात आज थोरात यांना विचारले असता त्याने सांगितले की, नाथाभाऊ सारखे नेते आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल मात्र त्यांच्याकडून त्यासाठीचा असा काही प्रस्ताव आला नाही, अशी माहिती थोरात यांनी दिली. नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडलं नाही, अशा शब्दात थोरात यांनी आपल्या भावना नाथाभाऊ संदर्भात व्यक्त केल्या. दुसरीकडे परळी येथून विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भाजपाच्या अनेक बैठकांना उपस्थित राहण्यासाठी टाळणाऱ्या भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजप सोडणार अशा चर्चा सुरू असून त्यावर थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की,पंकजा मुंडे चांगलं काम करत होत्या, तिची नाराजी मला माहित नाही. परंतु इतकी नाराजी योग्य नाही, असेही थोरात म्हणाले.
खाते वाटपाचे विषयावर आज पुन्हा त्यांना छेडले असता ते म्हणाले की, आम्ही गेले 13 दिवस काम करत आहोत, अभ्यास सुरू आहे,मुख्यमंत्री बैठका घेत आहेत अभ्यास सुरू आहे हे सरकार सकारात्मक काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.Body: नाथाभाऊसारखे लोक आमच्या पक्षात आल्यास आनंद होईल - बाळासाहेब थोरात

mh-mum-01-cong-balasahebthorat-on-khadse-byte-7201153

मुंबई, ता. १० :
भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणजेच आमचे आवडते नाथाभाऊ हे जर आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल, आणि आमचा पक्ष ही बळकट होईल, अशी भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केली.
काल दिल्ली येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली त्यानंतर राज्यात विविध चर्चांना उधाण आले असून त्यासंदर्भात आज थोरात यांना विचारले असता त्याने सांगितले की, नाथाभाऊ सारखे नेते आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल मात्र त्यांच्याकडून त्यासाठीचा असा काही प्रस्ताव आला नाही, अशी माहिती थोरात यांनी दिली. नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडलं नाही, अशा शब्दात थोरात यांनी आपल्या भावना नाथाभाऊ संदर्भात व्यक्त केल्या. दुसरीकडे परळी येथून विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर भाजपाच्या अनेक बैठकांना उपस्थित राहण्यासाठी टाळणाऱ्या भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजप सोडणार अशा चर्चा सुरू असून त्यावर थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की,पंकजा मुंडे चांगलं काम करत होत्या, तिची नाराजी मला माहित नाही. परंतु इतकी नाराजी योग्य नाही, असेही थोरात म्हणाले.
खाते वाटपाचे विषयावर आज पुन्हा त्यांना छेडले असता ते म्हणाले की, आम्ही गेले 13 दिवस काम करत आहोत, अभ्यास सुरू आहे,मुख्यमंत्री बैठका घेत आहेत अभ्यास सुरू आहे हे सरकार सकारात्मक काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : Dec 10, 2019, 5:27 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.