ETV Bharat / city

Dussehra Melava : मैदान कोणते असो बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Chief Minister Eknath Shinde

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा ( Dussehra Melawa of Eknath Shinde group ) हा मुंबईतील बीकेसी मैदानात पार पडणार ( BKC Ground Mumbai ) आहे. यावेळी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde  ) यांनी मैदानात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.

Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Oct 2, 2022, 7:39 PM IST

Updated : Oct 2, 2022, 9:05 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा ( Dussehra Melawa of Eknath Shinde group ) हा मुंबईतील बीकेसी मैदानात पार पडणार ( BKC Ground Mumbai ) आहे. यावेळी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मैदानात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी आमदार तसेच पदाधिकारी यांनी शिवाजी पार्क मैदानात ( Shivaji Park Ground ) दसरा मेळावा कसा आग्रह केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर - मात्र, आपण मुख्यमंत्री म्हणून कधीही हस्तक्षेप केलेला नाही. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर राखला आहे. दोन्हीही दसरा मेळावे शांततेत पार पडले पाहिजेत. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत त्यामुळे राज्याचे कायदा, सुव्यवस्था अबावधीत राहावं याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मात्र मैदान कोणतेही असो बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणार ( Balasaheb Thackeray thoughts ) असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेने दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होतो. हेच मैदान आपल्याला मिळावा यासाठी एकदा शिंदे गटाने देखील न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी दिली आहे. परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यासाठी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात तयारी देखील सुरू झाली आहे.

Last Updated : Oct 2, 2022, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.