ETV Bharat / city

मानखुर्दमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आगीत खाक - मुंबई

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागून एटीएम जळून खाक झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीमुळे बाजुच्या अन्य दोन दुकान गाळ्यांतील डेंटल क्लिनिक व युनियन बँकेच्या एटीएमचे बाहेरील एअर कंडिशनिंग मशीन युनिट जळाली आहे.

मानखुर्दमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आगीत खाक
author img

By

Published : Jul 20, 2019, 9:06 PM IST

मुंबई - मानखुर्द घाटकोपर जोड रस्त्यावरील मंगलमूर्ती इमारतीच्या तळमजल्यावरील अॅक्सिस बँकेच्या एटीएमला शनिवारी सांयकाळी 4.45 च्या दरम्यान आग लागली. या आगीत बँकेच्या एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे.

मानखुर्दमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आगीत खाक

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागून एटीएम जळून खाक झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीमुळे बाजुच्या अन्य २ दुकान गाळ्यांतील डेंटल क्लिनिक व युनियन बँकेच्या एटीएमचे बाहेरील एअर कंडिशनिंग मशीन युनिट जळाली आहे. अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यात आली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या जळालेल्या एटीएमच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Intro:मानखुर्दमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम आगीत खाक

मानखुर्द घाटकोपर जोड रस्त्यावरील मंगलमूर्ती इमारतीच्या तळमजल्यावरील ॲक्सिस बँकेच्या एटीएमला आज सांयकाळी 4.45 वाजेच्या दरम्यान आग लागली या आगीत एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे.
Body:मानखुर्दमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम आगीत खाक

मानखुर्द घाटकोपर जोड रस्त्यावरील मंगलमूर्ती इमारतीच्या तळमजल्यावरील ॲक्सिस बँकेच्या एटीएमला आज सांयकाळी 4.45 वाजेच्या दरम्यान आग लागली या आगीत एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागून एटीएम जळून खाक झाले आहे.अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.सदर आगीमुळे बाजुच्या अन्य दोन दुकानांचे गाळ्यांतील डेंटल क्लिनिक व युनियन बँकेच्या एटीएमचे बाहेरील एअर कंडिशनिंग मशीन युनिट जळाली आहे. अग्निशमन दलाने कडूनआग विझविण्यात आली आहे. एटीएम मधील रकमेचा तपशील बँकेतर्फे अजून नाही.यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.आगीची ही घटना संशयास्पद घटना नाही. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या जळालेल्या एटीएमच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.