ETV Bharat / city

घाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न, कारसह तीन जण पोलिसांच्या ताब्यात - traffic police

छेडा नगर येथे 3 तरुणांनी एक कार रस्त्यातच थांबवली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी त्या कारजवळ गेले. हे तरुण पळून जाऊ नये, म्हणून ते कारमधे बसले. मात्र, या तरुणांनी कार सुरू करून रमाबाई आंबेडकर नगरच्या दिशेने पळ काढला होता.

घाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न, कारसह तिघे पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Jul 16, 2019, 1:39 PM IST

मुंबई - घाटकोपरमधील छेडा नगर येथून तीन युवकांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील पोलिसांनी या वाहतूक पोलिसाची सुटका केली असून संबंधित तीनही तरुणांना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

घाटकोपरमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न, कारसह तिघे पोलिसांच्या ताब्यात

छेडानगर येथे 3 तरुणांनी एक कार रस्त्यातच थांबवली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी त्या कारजवळ गेले. हे तरुण पळून जाऊ नये, म्हणून ते कारमधे बसले. मात्र, या तरुणांनी कार सुरू करून रमाबाई आंबेडकरनगरच्या दिशेने पळ काढला. याच वेळी रमाबाई आंबेडकरनगर परिसरातील पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी रमाबाई आंबेडकरनगर परिसरातच ही कार अडवली आणि वाहतूक पोलिसाची सुटका केली. यावेळी ताब्यात गेतलेल्या संबंधित तीनही तरुणांना टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

Intro:घाटकोपर वाहतूक पोलीस अपहरणाचा प्रयत्न तिघे पोलिसाच्या ताब्यातBody:घाटकोपर वाहतूक पोलीस अपहरणाचा प्रयत्न

घाटकोपरच्या छेडा नगर येथून वाहतूक पोलीस कर्मच्यार्याचे अपहरण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छेडा नगर येथे एका कार मध्ये 3 युवकानी कार रस्त्यात थांबवली म्हणून वाहतूक पोलीस कारवाही करण्यासाठी गेले.पळून जाऊ नये म्हणून कार मधे बसले असता त्यांनी कार सुरू करून  ती रमाबाई आंबेडकर नगर च्या दिशेने पळ काढला याच वेळी रमाबाई आंबेडकर नगर परिसरात असलेल्या पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि या ठिकाणी ही कार अडवून वाहतूक पोलिसांची सुटका करण्यात आली या तरुणांना टिळक नगर पोलिसांच्या ताब्यात दिला असून सध्या पुढील चौकशी सुरू आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.