मुंबई - आर्यन खानला जामीन मिळाल आहे. तरीही आजची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सायंकाळी साडेपाचपर्यंत बेल ऑर्डरची कॉपी आर्थर रोड जेलच्या बाहेरील बेल पेटीत टाकली नाही. त्यामुळे आजची रात्र आर्यनल तुरुंगात काढावी लागणार आहे. यासंदर्भातली माहिती आर्थर रोड जेल अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली.
Aryan Khan Case : आर्यनची आजची रात्रही तुरुंगातच, उद्या होणार सुटका; कारागृह अधीक्षकांची माहिती
18:11 October 29
आर्यनची आजची रात्र तुरुंगातच; जेल अधीक्षकांची माहिती
-
Mumbai | Aryan Khan will not be released from the jail today. He will be released tomorrow morning: Arthur Road Jail officials
— ANI (@ANI) October 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai | Aryan Khan will not be released from the jail today. He will be released tomorrow morning: Arthur Road Jail officials
— ANI (@ANI) October 29, 2021Mumbai | Aryan Khan will not be released from the jail today. He will be released tomorrow morning: Arthur Road Jail officials
— ANI (@ANI) October 29, 2021
17:49 October 29
5.35 पर्यंत जामीन ऑर्डरची वाट तुरुंग अधिकारी बघतात - तुरुंग अधीक्षक
-
Aryan Khan's bail | A physical copy of the release order has to be put into the bail box outside Arthur Road Jail for the release. The jail officials wait until 5.35 pm for this: Nitin Waychal, Arthur Road Jail Superintendent pic.twitter.com/bV3fz9N7LD

">Aryan Khan's bail | A physical copy of the release order has to be put into the bail box outside Arthur Road Jail for the release. The jail officials wait until 5.35 pm for this: Nitin Waychal, Arthur Road Jail Superintendent pic.twitter.com/bV3fz9N7LD
— ANI (@ANI) October 29, 2021Aryan Khan's bail | A physical copy of the release order has to be put into the bail box outside Arthur Road Jail for the release. The jail officials wait until 5.35 pm for this: Nitin Waychal, Arthur Road Jail Superintendent pic.twitter.com/bV3fz9N7LD
— ANI (@ANI) October 29, 2021
मुंबई - आर्यन खानची जामीन ऑर्डर आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत प्रत्यक्ष टाकावी लागेल. यासाठी तुरुंग अधिकारी 5.35 वाजेपर्यंत थांबतात, अशी माहिती आर्थर रोड जेल अधीक्षक नितीन वायचल यांनी दिली.
17:42 October 29
बेल ऑर्डर जेलमध्ये पोहचण्यास होतोय उशीर
मुंबई - आर्यन तुरुंगातून आज सुटणार की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. कोर्टाची बेल ऑर्डर जेलमध्ये पोहचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे आर्यन आज तुरुंगातून बाहेर येणार की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.
17:31 October 29
आर्थर रोड कारागृहाबाहेर मोठी गर्दी
मुंबई - आर्यन खान आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता आहे. आर्यनला पाहण्यासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच याठिकाणी शाहरुख खान देखील येणार असल्याची माहिती मिळत आहे. याअनुषंगाने येते पोलीस बंदोब्सत तैनात करण्यात आला आहे.
17:17 October 29
जुही चावलाने केल्या बेल ऑर्डरवर सह्या
मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात काल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. पण जामीन मंजूर झाल्यानंतर नियमानुसार त्याची लगेच जेलमधून सुटका होणार नाही. कोर्टाच्या जामीन मंजूर केल्याची ऑर्डर जोपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या जेलरपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची जेलमधून सुटका होणार नाही. त्याची सूटका होण्यासाठी आता पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे.
जामीन मंजूर झाल्याची ऑर्डर लवकरच ऑर्थर रोड जेलपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढच्या दोन तासात आर्यनची जेलमधून सुटका होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आर्यन खानच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात पोहोचली आहे.
17:07 October 29
शाहरुख खान आर्थर रोड जेलकडे रवाना
मुंबई - अभिनेता शाहरुख खान आर्थर रोड जेलकडे रवाना झाला आहे.
17:05 October 29
आर्यनची बेल ऑर्डर
मुंबई - आर्यन खानची बेल ऑर्डर वकिलांना मिळाली आहे.
17:01 October 29
मन्नतवरून दोन गाड्या बाहेर
मुंबई - आर्यन खान आज तुरुंगाबाहेर येण्याची शक्यत आहे. तशी हालचाल मन्नत बंगल्यावरदेखील पाहायला मिळत आहे. आता दोन गाड्या मन्नतवरून बाहेर पडल्या आहेत.
16:37 October 29
सतीश मानेशिंदे सेशन कोर्टात दाखल
-
Mumbai | We have received the order of the High Court. The process in on. Once the judge accepts the surety, then we will proceed with other formalities...all should be done by today evening: Satish Manshinde, Aryan Khan's lawyer in Drugs-on-cruise-ship case pic.twitter.com/gNkZNU9RT7

">Mumbai | We have received the order of the High Court. The process in on. Once the judge accepts the surety, then we will proceed with other formalities...all should be done by today evening: Satish Manshinde, Aryan Khan's lawyer in Drugs-on-cruise-ship case pic.twitter.com/gNkZNU9RT7
— ANI (@ANI) October 29, 2021Mumbai | We have received the order of the High Court. The process in on. Once the judge accepts the surety, then we will proceed with other formalities...all should be done by today evening: Satish Manshinde, Aryan Khan's lawyer in Drugs-on-cruise-ship case pic.twitter.com/gNkZNU9RT7
— ANI (@ANI) October 29, 2021
मुंबई - सतीश मानेशिंदे सेशन कोर्टात दाखल झाले आहेत. सतीश मानेशिंदे हे आर्यन खानचे पहिले वकील आहेत. आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते केसचा फॉलोअप घेत आहेत.
16:37 October 29
जुली चावला सेशन कोर्टात दाखल
मुंबई - आर्यनच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात दाखल झाली आहे. शाहरुख आणि जुही चावला यांचे चांगले कौटुंबीक संबंध आहेत.
15:45 October 29
बेल ऑर्डर वकिलांना मिळाली, आज आर्यन तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता
मुंबई - हायकोर्टाने आज आर्यन खानची बेल ऑर्डर काढली आहे. आर्यन खानची एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. आज आर्यनची कारागृहातून सुटका होणार आहे. साडेपाच वाजेपर्यंत कारागृहात ऑर्डर आली तर आजच सुटका होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा या तिघांना गुरुवारी जामीन दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी आता ‘मन्नतवर’ होणार हे स्पष्ट झाले आहे.
न्यायालयाने दिलेल्या अटी -
तपासात अडथळा आणू नये, साक्षीदार फोडू नये, परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी न्यायालयात हजर राहावे आदी शर्तीवर हा जामीन देण्यात आला आहे. जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचे वकिलांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या क्रुझवर एनसीबीने 2 ऑक्टोबरला छापा टाकला होता. यावेळी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा आणि अन्य 18 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मुनमून धमेचाच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली.