ETV Bharat / city

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - mumbai office

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांना कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अण्णाभाऊ साठे
author img

By

Published : Jun 19, 2019, 7:10 AM IST

मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महांडळाकडे मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहर उपनगर महामंडळ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गेले साडे चार वर्षे भ्रष्टाचार प्रकणामुळे बंद होते. त्यामुळे महामंडळावर अध्यक्षाची नियुक्तीही नसल्याने समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना कर्जाचे प्रस्ताव सादर करता येत नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महामंडळ अध्यक्ष निवड आणि महामंडळास आर्थिक तरतूद निर्माण करून मातंग समाजास आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असलेल्या अर्जदारांना सुचित करण्यात येते की, सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता बँकेकडून मंजूर होणाऱ्या अनुदान योजनेंतर्गत 100 चे उद्दिष्ट (रु.50 हजार पर्यंतचे) बीजभांडवल योजनेंतर्गत 45 चे उद्दिष्ट (रु.50001 ते 7.00 लाख पर्यंत) मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याकरिता प्राप्त आहे. इच्छुक मुंबई शहर आणि उपनगरातील मातंग समाज तसेच उपजातीतील अर्जदारांनी आवश्यक त्या दस्तऐवजासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.) मुंबई, गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रुम नं.33, बांद्रा (पु.), मुंबई-400051 या पत्त्यावर किंवा 022-26591124 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
विकास महामंडळाकडून कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महांडळाकडे मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहर उपनगर महामंडळ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहेBody:साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
विकास महामंडळाकडून कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महांडळाकडे मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांनी कर्ज प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मुंबई शहर उपनगर महामंडळ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गेले साडे चार वर्षे भ्रष्टाचार प्रकणामुळे बंद होते. त्यामुळे महामंडळावर अध्यक्षाची नियुक्तीही नसल्याने समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना कर्जाचे प्रस्ताव सादर करता येत नव्हते त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने महामंडळ अध्यक्ष निवड व महामंडळास आर्थिक तरतूद निर्माण करून समाजास आपल्या कडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील वय 18 वर्षापेक्षा जास्त असलेल्या व 50 वर्षा पेक्षा कमी असलेल्या अर्जदारांना सुचित करण्यात येते की, सन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता बँकेकडून मंजुर होणाऱ्या अनुदान योजनेंतर्गत 100 चे उद्दिष्ट (रु.50 हजार पर्यंतचे) व बीजभांडवल योजनेंतर्गत 45 चे उद्दिष्ट (रु.50001 ते 7.00 लाख पर्यंत) मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याकरिता प्राप्त आहे.

इच्छूक मुंबई शहर व उपनगरातील मातंग समाज व उपजातीतील अर्जदारांनी आवश्यक त्या दस्तऐवजासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.) मुंबई, गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रुम नं.33, बांद्रा (पु.), मुंबई-400051 या पत्त्यावर किंवा 022-26591124 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक तर्फे आव्हान करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.