ETV Bharat / city

Drug Peddler Arrested : ओ़डिशातून आलेल्या दोन ड्रग पेडलर्सना घाटकोपरमध्ये अटक; 115 किलो ड्रग जप्त - दोन ड्रग पेडलर्सना घाटकोपरमध्ये अटक

अँटी नार्कोटिक सेलच्या (ANC) कांदिवली युनिटने घाटकोपर (Ghatkopar) भागातून २ ड्रग्ज विक्रेत्यांना (Drug Peddler Arrested) अटक केली आहे. हे दोघेही ओडिशातून मुंबईत ड्रग्ज पुरवण्यासाठी आले होते.

drug peddlers arrest
दोन ड्रग पेडलर्सना घाटकोपरमध्ये अटक
author img

By

Published : Jan 24, 2022, 5:30 PM IST

मुंबई - अँटी नार्कोटिक सेलच्या (ANC) कांदिवली युनिटने घाटकोपर (Ghatkopar) भागातून २ ड्रग्ज विक्रेत्यांना अटक (Drug Peddler Arrested) केली आहे. हे दोघेही ओडिशातून मुंबईत ड्रग्ज पुरवण्यासाठी आले होते. या पेडलर्सकडून ११५ किलो ड्रग्ज जप्त केले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २८ लाख ७५ हजार रुपये आहे.

  • आरोपींना अटक -

पोलिसांनी आरोपींकडून कारही जप्त केली आहे. इम्रान अबरार हुसेन अन्सारी (वय ४२) व इस्माईल सलीम शेख (वय २१) असे या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एक राखाडी रंगाची होंडा सिटी कार ड्रगचा पुरवठा करण्यासाठी जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ANC पथकाने घाटकोपर बस डेपोजवळ सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. त्यांची झडती घेतली असता ७० प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ड्रग्ज आढळून आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.