ETV Bharat / city

राजा ढालेंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली - आनंदराज आंबेडकर - raja Dhale

ढाले यांचे कार्य आंबेडकरी चळवळीत सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल, असे मत आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केले.

रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर
author img

By

Published : Jul 18, 2019, 1:03 AM IST

मुंबई - आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत विचारवंत राजा ढाले यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने विक्रोळी येथे निधन झाले. त्यांच्यावर आज दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर यांनी राजाभाऊ ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे म्हटले.

रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर

ढाले एक झुंजार नेते होते. आंबेडकरी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते. त्यांनी १९७० च्या काळात सामाजिक न्याय चळवळ निर्माण केली. या चळवळीत मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाल्यामुळे समाजाला न्याय मिळाला. ढाले यांनी दलित पँथरचे संस्थापक म्हणून कार्य केले. त्यांचे कार्य कायम आंबेडकरी चळवळीत सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या विचारा प्रती एकनिष्ठ राहिले आणि त्यांच्या विचारांना कायम मानत राहिले, असे आनंदराज म्हणाले.

Intro:राजाभाऊंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.

आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना नेते

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत विचारवंत राजाभाऊ ढाले यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने विक्रोळी येथे निधन झाले त्यांच्यावर आज दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर यांनी राजाभाऊ ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे म्हटलेBody:राजाभाऊंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.

आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना नेते

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत विचारवंत राजाभाऊ ढाले यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने विक्रोळी येथे निधन झाले त्यांच्यावर आज दादरच्या चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेना नेते आनंदराज आंबेडकर यांनी राजाभाऊ ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे म्हटले

राजाभाऊ ढाले एक झुंजार नेते होते आंबेडकरी चळवळीचे ते एक महत्त्वाचे होते राजाभाऊ ढाले यांनी 1970 च्या काळात जी सामाजिक न्याय चळवळ निर्माण केली होती. त्यामुळे या चळवळीत मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले होते. त्यामुळे समाजाला न्याय मिळाला राजाभाऊ यांनी दलित पँथरचे संस्थापक म्हणून हे कार्य केले त्यांचे कार्य कायम आंबेडकरी चळवळीत सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल राजाभाऊ ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.राजाभाऊ शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या विचारा प्रती एकनिष्ठ राहिले व त्यांच्या विचारांना कायम मानत राहिले.राजाभाऊंचे जाणं म्हणजे एक आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असे म्हणावे लागेल.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.