ETV Bharat / city

Amit Shah On Mumbai Mission कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा, शिवसेनेची चिंता नको, अमित शाहांचे आदेश - BMC Mission 150 of BJP

केंद्रीय गृहमंत्री (union home minister) अमित शहा (Amit shah mumbai visit) मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) अनुषंगाने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. आज शहांनी मुंबई महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीत भाजपचा भगवा (BJP saffron on BMC))फडकवण्यासाठी मिशन मुंबई महानगरपालिकाची घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांना शिवसेनेला बगल देत कामाला (Shah Sidesteps Shiv Sena Issue) लागण्याचे आदेश दिले. संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी घेतला आहे.

amit shah
अमित शहा
author img

By

Published : Sep 5, 2022, 4:51 PM IST

Updated : Sep 5, 2022, 5:03 PM IST

मुंबई केंद्रीय गृहमंत्री (union home minister) अमित शहा (Amit shah mumbai visit) मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) अनुषंगाने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. आज शहांनी मुंबई महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीत भाजपचा भगवा (BJP saffron on BMC))फडकवण्यासाठी मिशन मुंबई महानगरपालिकाची घोषणा केली. यावेळी कार्यकर्त्यांना शिवसेनेला बगल देत कामाला (Shah Sidesteps Shiv Sena Issue) लागण्याचे आदेश दिले.

भाजपचं मिशन 150 (BMC Mission 150 of BJP) मेघदुत बंगल्यावर २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते उपस्थित होते. अमित शहा यांनी बोलताना कार्यकर्त्यांना मुंबई महानगरपालिकेसाठी १५० चे टार्गेट दिलं असून कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जास्त मिसळावं, त्यांची काम करावी असे आवाहनही केलं.

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचा आढावा

शिवसेनेलं भाजपला दगा दिला शिवसेनेनं, उध्दव ठाकरेंनी भाजपला दगा दिला, असही ते या वेळी म्हणाले. शिवसेना ही एका खयाली पुलावाप्रमाणे आहे, म्हणून शिवसेनेची चिंता न करता तुम्ही काम करा, असं आवाहन शहांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं. यावेळी कार्यकर्त्यांना शिवसेनेला बगल देत कामाला (Shah Sidesteps Shiv Sena Issue) लागण्याचे आदेश दिले. संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी घेतला आहे.

Last Updated : Sep 5, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.