ETV Bharat / city

Municipal Corporation Election अमित शाह यांच्या भेटीनंतर भाजपने आखली खास रणनीती, मुंबई महापालिका निवडणुकीकरिता जोरदार तयारी

author img

By

Published : Sep 6, 2022, 8:54 PM IST

Updated : Sep 6, 2022, 10:07 PM IST

Municipal Corporation Election केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुंबईतून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा Municipal Corporation Election जयघोष केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची, त्यासाठी भारतीय जनता पक्षाने खास रणनीती आखली आहे. Amit Shah Special Strategy मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली आहे.

भाजपची खास रणनीती
भाजपची खास रणनीती

मुंबई केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईतून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा Municipal Corporation Election जयघोष केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका जिंकायची, त्यासाठी भारतीय जनता पक्षाने खास रणनीती आखली आहे. Amit Shah Special Strategy मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत बाप्पाचे दर्शन घेतलं आहे. BJP Special Strategy मात्र बापाच्या दर्शनासोबतच राजकीय रणनीति देखील ठरली आहे. Municipal Corporation Election In Mumbai मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र यावेळी शिवसेनेला महानगरपालिकेच्या सत्तेतून पाय- उतार करायचा, असा निर्धार अमित शाह Union Home Minister Amit Shah यांनी मुंबईत येऊन बोलून दाखव‌िला आहे.

150 जागा जिंकण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेत Mumbai Municipal Corporation 150 जागा भारतीय जनता पक्षाचा जिंकण्याचा निर्धार काल झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी बोलून दाखवला आहे. तसेच सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिका ही त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक असेल, अशा पद्धतीने लढा अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे लक्षात येईल. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी भाजपाने 82 जागा निवडून आणल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेच्या 84 नगरसेवक निवडून आले होते. केवळ 2 जागांवर अधिक शिवसेनेला मिळाला असल्याने महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. मात्र 82 नाहीतर थेट 150 जागा जिंकून एक हाती भारतीय जनता पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर आणण्याचे मनसुबे भाजपाने उघड केले आहेत.

दुसऱ्या क्रमांकाच्या 30 जागांवर भाजपाचे लक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या 82 नगरसेवक निवडून आले असले, तरी तीच जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यास 30 जागांवर आपले लक्ष केंद्रित केला आहे. आता आलेल्या 82 जागा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या 30 जागा जिंकल्यास भाजपाच्या 112 नगरसेवक निवडून येऊ शकतील. तर 38 जागांसाठी स्वबळावर जागा जिंकण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने मुंबईतील एकूण जागांपैकी उत्तर भारतीय आणि गुजराती भाषिक असलेल्या मतदारास संघांवरती लक्ष केंद्रित केला आहे.

भाजपाकडून हिंदुत्वाचा कार्ड वापरलं जाणार अमित शहा यांनी मुंबईत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवक आणि नेत्यांसोबत केलेल्या बैठकीत शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असल्याची टीका केली होती. तसेच सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडली असल्याची टीका केली आहे. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून कशी दूर गेली आहे. हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाकडून सुरू आहे. जेणेकरून हिंदुत्ववादी असलेली मते महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला मिळतील याची दक्षता भाजपकडून आतापासूनच घ्यायला सुरुवात झाली आहे.

एकनाथ शिंदे गट आणि मनसेसोबत युतीची चर्चा मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने युतीसाठी आपले सर्व दरवाजे खुले ठेवले आहेत. राज्यामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आहेत. याचाच उपयोग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील केला जाणार आहे. मुंबई थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती भारतीय जनता पक्षाला न जमल्यास एकनाथ शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करून शिवसेनेची मराठीमध्ये या युतीकडून फिरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कमकुवत उमेदवारांवर लक्ष शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कमकुवत उमेदवारांवर भारतीय जनता पक्ष आपले लक्ष केंद्रित करणार आहे. ज्या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचे विजयी नगरसेवक आहेत. मात्र आपल्या मतदारसंघात त्यांचा संपर्क कमी आहे, जनतेमध्ये त्यांच्याबाबत रोज आहे, असे नगरसेवक हेरून त्या जागी आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार आहे. जेणेकरून या जागावर भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आणता येईल.

सण- उत्सवावर भाजपचे लक्ष दहीहंडी उत्सव आणि गणेश उत्सवावर भारतीय जनता पक्षाने आपले लक्ष केंद्रित केलं होतं. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते हजेरी लावत आहेत. संपूर्ण शहरभर भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी देखील करण्यात आली आहे. आता भारतीय जनता पक्षाचे लक्ष होऊ घातलेल्या दसरा सणांवर असणार आहे. मुंबईमध्ये 9 दिवस गरबा खेळला जातो. आपले सरकार आल्यानंतर निर्बंध मुक्त सण सादर करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सातत्याने एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार सांगत आहे. तसेच आता प्रत्येक सण हे जोरदार होतील, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिला आहे.

प्रचारासाठी केंद्रीय मंत्री असणार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही आपल्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे, लढा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केल आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी किती महत्त्वाची आहे. हे यावरून समजते. म्हणून या निवडणुकीला केंद्रीय मंत्री देखील प्रचारासाठी मुंबईत येणार आहेत. या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, मंत्री स्मृती इराणी, मंत्री जय शंकर प्रसाद, मंत्री पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री मुंबई प्रचारासाठी असणार आहेत. यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ हे देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील योगी आदित्यनाथ हे प्रचारासाठी आले होते.

मनपा निवडणुकीत विजयासाठी भाजप जंग जंग पछाडेल गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. 2017 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेचा विजय भारतीय जनता पक्षाच्या हातात तोंडाशी आला होता. मात्र त्यावेळेस असलेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेतून कमी आलेले 2 जागा यामुळे भाजपला महानगरपालिकेवर आपली सत्ता आणता आली नाही. मात्र यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत थेट लढत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अशीच असणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आणण्यासाठी भाजप यावेळी जंग जंग पछाडले. निवडणुकीत रणनीती तयार करण्याचा भारतीय जनता पक्षाचा हातखंड आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत बारीक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्याबाबतच्या रणनीच्या भारतीय जनता पक्ष आखेल. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्र्यांची मांदियाळी मुंबईत प्रचारासाठी पाहायला मिळेल, असे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पूर्व यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय आमचाच मुंबई महापालिकेचे निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र मुंबईची जनता ही सुज्ञ असून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. राज्यामध्येही सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काय केलं, याबाबत मुंबईकर जाणतात. मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईकरांच्या पाठीशी नेहमीच शिवसेना उभी राहिली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मुंबईकर हा शिवसेनेच्याच मागे उभा राहील. आणि मनपा निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल असा विश्वास शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Sep 6, 2022, 10:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.