ETV Bharat / city

Mumbai Andheri Railway Station अंधेरी रेल्वे स्थानकाच्या लिफ्टमध्ये अचानक बिघाड, सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढले

मुंबईमधील Mumbai Andheri Railway Station पश्चिम उपनगरबाजूकडील Western Suburbs अंधेरी रेल्वे स्थानकावर Andheri Railway Station in Mumbai काल अचानक लिफ्टमध्ये बिघाड Western Suburbs Lift Suddenly Malfunctioned झाला. या लिफ्टमध्ये 18 प्रवासी अडकले होते. लिफ्ट चालू झाल्यानंतर अचानक बंद झाली. परिणामी नागरिकांचा जीव गुदमरू Citizens Began to Suffocate लागला. मात्र, तातडीने रेल्वे सुरक्षा बल व इलेक्ट्रिकल कर्मचारी यांनी या नागरिकांना सुखरूप बाहेर All Citizens Safely काढले.

Mumbai Andheri Railway Station
अंधेरी रेल्वे स्थानकाची लिफ्ट
author img

By

Published : Aug 27, 2022, 9:38 AM IST

मुंबई मुंबईतील पश्चिम उपनगराच्या Western Suburbs अंधेरी रेल्वे स्थानकावर Andheri Railway Station in Mumbai काल अचानक लिफ्टमध्ये बिघाड Andheri Railway Station Lift Suddenly Malfunctioned झाला. या लिफ्टमध्ये 18 प्रवासी अडकले Lift Suddenly Malfunctioned Yesterday होते. लिफ्ट चालू झाल्यानंतर अचानक बंद झाली. परिणामी नागरिकांचा जीव गुदमरू Citizens Began to Suffocate लागला. मात्र, तातडीने रेल्वे सुरक्षा बल व इलेक्ट्रिकल कर्मचारी यांनी या नागरिकांना सुखरूप बाहेर All Citizens Safely काढले Western Suburbs Lift Suddenly Malfunctioned.

अंधेरी रेल्वे स्थानकाची लिफ्ट बंद पडल्याने गोंधळ

लिफ्ट सुरू झाल्यानंतर अचानक बंद पडल्याने खळबळ पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी असताना काही ज्येष्ठ नागरिक लिफ्टमधून फ्लॅट क्रमांक दोन व तीन यावरून फ्लॅट दोन या ठिकाणावर ट्रेन पकडण्यासाठी जात होते. मात्र, लिफ्ट सुरू झाल्यानंतर आतमध्येच अचानक ती थांबली. थांबल्यानंतर ज्येष्ठ नागरिक असलेले प्रवासी घामेघूम झाल्यामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी धोक्याचा इशाराचे बटन दाबले आणि तत्काळ रेल्वेसुरक्षा बल कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले.

पंधरा मिनिटांत प्रवाशांना काढले बाहेर या घटनेसंदर्भात पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डेविड यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाच्या फलट क्रमांक दोन व तीनवर सायंकाळी साडेसात वाजता लिफ्टमध्ये अचानक बिघाड झाला. दहा ते पंधरा लोक त्यात होते. पटकन त्यांनी धोक्याचा इशाराचे बटन दाबले आणि तिथे इलेक्ट्रिकल कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बल हे पोहोचले. पंधरा मिनिटांत त्यांना अडकलेल्या लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढले. त्यातील काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल संध्याकाळी ७.३० वाजता घडली.

हेही वाचा Aurangabad Bench Notice ED ईडीकडून या भाजप आमदाराच्या कुटुंबियांची चौकशी करण्सास टाळाटाळ; कोर्टाने झापले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.