ETV Bharat / city

Aditya Thackeray criticizes इतर कोणाच्या नाही तर, बाप्पाच्या आशीर्वादामुळे कोरोनाचे सावट सरले; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

Aditya Thackeray criticizes मुंबईभर भारतीय जनता पक्षाने केलेल्या जाहिरातीची चर्चा आहे. राज्यात आमचे सरकार आले आणि हिंदु सणांवर विघ्न टळले अशी जाहिरात भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. Aditya Thackeray criticizes Bharatiya Janata Party मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या या जाहिरात बाजीला शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

Aditya Thackeray criticizes
Aditya Thackeray criticizes
author img

By

Published : Sep 2, 2022, 3:38 PM IST

Updated : Sep 2, 2022, 6:06 PM IST

मुंबई सध्या मुंबईभर भारतीय जनता पक्षाने केलेल्या जाहिरातीची चर्चा आहे. राज्यात 'आमचे सरकार आले आणि हिंदु सणांवर विघ्न टळले' अशी जाहिरात भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. Aditya Thackeray slammed मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या या जाहिरात बाजीला शिवसेना नेते आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. Aditya Thackeray criticizes Bharatiya Janata Party राज्यामध्ये 2 वर्ष कोरोनाचे सावट होतं. आता कुठे हे सावट दूर झाला आहे. त्यानंतर लोक मोठ्या उत्साहात सण आणि उत्सव साजरे करत आहेत.

Aditya Thackeray criticizes

राजकारण करणे हे बालिशपणा सण उत्सवाच्या वेळेस राजकारण करणे हे बालिशपणा आहे. मात्र, जो कोणी राजकारण करत असेल हे सर्व लोकांना दिसत आहे. लोकांना राजकारणाचा कंटाळा आला आहे. सध्या सगळीकडेच राजकारण सुरू आहे. सगळीकडे सुरू असलेलं राजकारण हे कोणालाही पसंत येत नाही. Aditya Thackeray criticizes Bharatiya Janata Party कोणाच्या आशीर्वादामुळे नाहीतर, गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे सर्व सुरू आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातबाजी वरून लावला आहे.

महिलेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मुंबईतील मुंबादेवी परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी एका वृद्ध महिलेला मारहाण केली. या घटनेचा आदित्य ठाकरे यांनी निषेध केला असून, हा घाणेरडा प्रकार होता. कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता असो, मात्र अशी मारहाण करणं योग्य नाही. Aditya Thackeray criticizes Bharatiya Janata Party त्या कार्यकर्तावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि ती कारवाई लोकांना दिसली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते राज ठाकरे यांची गाठीभेटी घेत आहे. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपणही गणेशोत्सवात आजोबांसोबत मंडळांमध्ये फिरत असायचे आजही फिरतोय उद्धव ठाकरे ही अनेक ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहे. मंडळात जाऊन सर्व कार्यकर्त्यांचे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे इतरही लोक भेट घेत असणार आहेत, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा FTII Student Suicide : एफटीआयआयमधील दोन्ही आत्महत्यांमध्ये 'हे' आहे एकच साम्य; PM रिपोर्ट आला समोर

Last Updated : Sep 2, 2022, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.