ETV Bharat / city

Ranveer Singh Nude Photoshoot : अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत होणार वाढ, पोलीस पाठविणार समन्स - Chembur Police Station

रणवीर सिंगच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणवीर सिंगला चेंबूर पोलिसांकडून लवकरच समन्स पाठवण्यात येणार ( Chembur police will send Summons ) असून चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात येणार आहे. एका मॅक्झिनच्या प्रमोशनसाठी ( Maxine promotion ) रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले होते. त्यानंतर हे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्याच्या विरोधात अनेक ठिकाणाहून टीका तर अनेक ठिकाणाहून त्याला समर्थन दर्शविण्यात येत होते.

Ranveer Singh
अभिनेता रणवीर सिंग
author img

By

Published : Jul 28, 2022, 12:48 PM IST

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगच्या ( Actor Ranveer Singh ) अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. न्यूड फोटो शूट ( Nude Photoshoot ) प्रकरणात चेंबूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रणवीर सिंगला चेंबूर पोलिसांकडून लवकरच समन्स पाठवण्यात येणार ( Chembur police will send Summons ) असून चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात रणवीर सिंगच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मॅक्झिनच्या प्रमोशनसाठी न्यूड फोटोशूट - एका मॅक्झिनच्या प्रमोशनसाठी ( Maxine promotion ) रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केले होते. त्यानंतर हे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्याच्या विरोधात अनेक ठिकाणाहून टीका तर अनेक ठिकाणाहून त्याला समर्थन दर्शविण्यात येत होते. त्या विरोधात भाजपच्या एका नेत्याकडून चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये ( Chembur Police Station ) तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत पुढील चौकशी सुरू केली आहे.

तांत्रिक तपास सुरू - न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलीसांकडून तांत्रिक तपास सुरू झाला आहे. मुंबई पोलीस सायबर पोलिसांची मदत घेत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आहे. फोटोशूट कुठे शूट झाले कोणती खाती वापरण्यात आली. यासारख्या माहितीसाठी चेंबूर पोलीस सायबर पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर फोटो टाकले - अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509 ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. यामुळे न्यूड फोटोशूट करणे रणवीरच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसते आहे.

हेही वाचा - Breaking : राज्य सरकारला आणखी धक्का; 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.