ETV Bharat / city

अभिनेत्याची साडेपाच कोटींची फसवणूक; ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - हमको दीवाना कर गये

अभिनेता महेश ठाकूर यांनी अंधेरीतील आंबोली पोलीस ठाण्यात मयांक गोयल नावाच्या व्यक्तीविरुद्ध Actor Mahesh Thakur cheated फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मयांकने ५ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अभिनेता महेश ठाकूरने केला आहे.

अभिनेत्याची साडेपाच कोटींची फसवणूक
अभिनेत्याची साडेपाच कोटींची फसवणूक
author img

By

Published : Sep 21, 2022, 3:10 PM IST

Updated : Sep 21, 2022, 7:46 PM IST

मुंबई - अभिनेता महेश ठाकूर यांनी अंधेरीतील ओशिवारा पोलीस ठाण्यात मयांक गोयल नावाच्या व्यक्तीविरुद्ध Actor Mahesh Thakur cheated फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मयांकने ५ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अभिनेता महेश ठाकूरने केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

मुंबईत छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपला ठसा उमटवणारे अभिनेते महेश ठाकूर यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. या अभिनेत्याची फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्याने आंबोली पोलिसात तक्रार दिली आहे. महेश ठाकूर या अभिनेत्याने आंबोली पोलिस ठाण्यात 5.43 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महेश ठाकूर यांनी बुधवारी ओशिवारा पोलीस ठाण्यात मयांक गोयल नावाच्या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेवरून त्यांचा वाद सुरू होता. त्यावर न्यायालयीन कामकाज आणि कागदपत्रांच्या नावाखाली ५.४३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

महेश ठाकूर याने 'हम साथ साथ हैं', 'हमको दीवाना कर गये', 'थोडा प्यार थोडा मॅजिक', 'आशिकी 2', 'जय हो'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर 'तू तू मैं मैं'ने छोट्या पडद्यावरही छाप पाडली. याशिवाय 'स्वाभिमान', 'आहट', 'शरारत', 'ससुराल गेंदा फूल', 'इश्कबाज' या चित्रपटांमध्येही त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

Last Updated : Sep 21, 2022, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.