ETV Bharat / city

School Girl murder Andheri अंधेरीतील शाळकरी मुलीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला गुजरातमधून अटक - School Girl Murder Andheri Mumbai

अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या ( School Girl Murder Andheri Mumbai ) करुन फरार झालेला तिचा प्रियकर आणि मित्राला वसईच्या वालीव पोलिसांनी गुजरातमधून अटक ( School Girl Murder Boyfriend and Friend Arrested ) केली आहे. त्यांना आज वसईत आणण्यात येणार आहे. २६ ऑगस्ट रोजी नायगाव येथील उड्डाणपूलाच्या खाली पोलिसांना एका बॅंगेत एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह ( Andheri School Girl Murder ) आढळला होता. School Girl Murder Mumbai शाळेच्या बॅचवरून तिची ओळख पटली होती.

School Girl murder Andheri
अंधेरीतील शाळकरी मुलीची हत्या करून फरार झालेल्या प्रियकराला गुजरातमधून अटक
author img

By

Published : Sep 3, 2022, 6:55 PM IST

मुंबई : अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या ( School Girl Murder Andheri Mumbai ) करुन फरार झालेला तिचा प्रियकर आणि मित्राला वसईच्या वालीव पोलिसांनी गुजरातमधून अटक ( School Girl Murder Boyfriend and Friend Arrested ) केली आहे. त्यांना आज वसईत आणण्यात येणार आहे. २६ ऑगस्ट रोजी नायगाव येथील उड्डाणपूलाच्या खाली पोलिसांना एका बॅंगेत एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह ( Andheri School Girl Murder ) आढळला होता. School Girl Murder Mumbai शाळेच्या बॅचवरून तिची ओळख पटली होती. हा मृतदेह अंधेरीत राहणार्‍या १५ वर्षीय मुलीचा होता. तिचा प्रियकर संतोष मकवाना (२१) आणि त्याचा मित्र विशाल आंबवणे (२१) या दोघांनी तिची चाकूचे ( School Girl Murder Accused Arrested Andheri Mumbai ) वार करून हत्या केल्याचे त्याच दिवशी निष्पन्न झाले होते.

आरोपींना गुजरातमधील पालनपूर येथून अटक - या प्रकरणात पोलिसांनी हत्येसाठी वापरेला चाकू, बॅग जप्त केले. आरोपींची ओळख पटली; मात्र ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. या दोन्ही आरोपींनी मृतदेहाची बॅग ट्रेनमधून नायगावला आणली. मृतदेह असलेली बॅग त्यांनी नायगाव उड्डाणपुलाच्या खाली टाकली आणि तेथून ते वसईला आले. वसईवरून ते जोधपूर एक्सप्रेसने गुजराथला फरार झाले. त्यांच्या शोधासाठी वालीव पोलिसांचे एक पथक गुजराथला रवाना झाले होते. अखेर या दोघांना त शुक्रवारी रात्री उशिरा गुजरातमधील पालनपूर येथून अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.